AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, आयात शुल्कावरून भारताला दिला जबरदस्त झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक मोठी घोषणा जाहीर करण्यात आली आहे. जगातील अनेक देशातून आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ लावण्याचा मोठा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, आयात शुल्कावरून भारताला दिला जबरदस्त झटका
Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Apr 03, 2025 | 10:38 AM
Share

अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावणार आहे, अशी मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निर्णयाचा फटका जगभरातल्या देशांना बसू शकतो. अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याची मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बुधवारी रात्री करण्यात आली आहे. अमेरिका प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनवर 34 टक्के आयात शुल्क आकारणार आहे. अमेरिकेच्या निर्णयाचा फटका जगभरातल्या देशांना बसू शकतो.

या आयात शुल्कात वाढ केल्याने कृषी, मौल्यवान खडे, रसायन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्र निर्मिती क्षेत्रांवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. औषध निर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती क्षेत्रावर सुद्धा परिणाम होण्याचा अंदाज आहे. अमेरिका सरकारने आयात शुल्कातील बदलाच्या अनुषंगाने 2 एप्रिलची मुदत निश्चित केली होती.  दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेत येऊन गेले होते. ते माझे चांगले मित्र आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं, तुमचा आमच्यासोबतच व्यवहार योग्य नाही. भारत अमेरिकेकडून 52 टक्के टॅरिफ वसूल करतो त्यामुळे आम्ही त्यांच्यावर निम्मा 26 टक्के कर लावणार आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...