Special Report | मनोहर पर्रिकरांचा मुलगा ‘सेने’त की ‘आप’मध्ये?

पणजीच्या उमेद्वारीवरून आत्ता उत्पल परिकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असा नवा वाद रंगलाय. अमित शहा यांनी समजावऊन देखील उत्पल पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पणजीतून भाजपने आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.

| Updated on: Jan 15, 2022 | 9:46 PM

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचं सध्या चर्चेत आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मोनहर पर्रीकर यांचे ते सुपुत्र आहेत. यावेळच्या निवडणुकीत भाजपकडून (BJP) त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालंय. पणजीच्या उमेद्वारीवरून आत्ता उत्पल परिकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असा नवा वाद रंगलाय. अमित शहा यांनी समजावऊन देखील उत्पल पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पणजीतून भाजपने आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेले दिवंगत मनोहर परिकर यांचे पुत्र उत्पल परिकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, परिकर यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिकर यांना दिल्लीत बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उत्पल परिकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.