VIDEO : Supreme Court Case | ज्ञानवापी मशिद सर्वेक्षण आता सुप्रीम कोर्टात
ज्ञानवापी मशिदीचा रिपोर्ट आज कोर्टात सादर होण्याची शक्यता कमी आहे. आमचा रिपोर्ट 50 टक्के पूर्ण आहे, अशी माहिती असिस्टंट कोर्ट कमिशनर अजय प्रताप सिंह यांनी सांगितलं. रिपोर्ट पूर्ण तयार नाही, त्यामुळे कोर्टात आज रिपोर्ट सादर होणार नाही. आम्ही कोर्टात अर्ज सादर करून वेळ मागून घेणार आहोत. आम्हाला रिपोर्ट तयार करण्यासाठी अजून दोन ते तीन दिवसांचा वेळ हवा आहे, असंही सिंह यांनी सांगितलं
ज्ञानवापी मशिदीचा रिपोर्ट आज कोर्टात सादर होण्याची शक्यता कमी आहे. आमचा रिपोर्ट 50 टक्के पूर्ण आहे, अशी माहिती असिस्टंट कोर्ट कमिशनर अजय प्रताप सिंह यांनी सांगितलं. रिपोर्ट पूर्ण तयार नाही, त्यामुळे कोर्टात आज रिपोर्ट सादर होणार नाही. आम्ही कोर्टात अर्ज सादर करून वेळ मागून घेणार आहोत. आम्हाला रिपोर्ट तयार करण्यासाठी अजून दोन ते तीन दिवसांचा वेळ हवा आहे, असंही सिंह यांनी सांगितलं. ज्ञानवापी मशिदीची लढाई आता देशातील सर्वात मोठ्या कोर्टात पोहोचली आहे. आज मुस्लिम पक्षकारांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीने या सर्व्हेला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

