
देशाचे नवे राष्ट्रपती कोण? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल
मतदान अधिकारी 63 क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी सुरू करण्यासाठी सज्ज आहेत, संसदेच्या स्ट्राँग रूममध्ये जिथे पेट्या चोवीस तास सुरक्षा ठेवल्या जातात. संपुर्ण देशाचं लक्ष आजच्या मतमोजणीकडे लागलं आहे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीचं थोड्याच वेळात मतदान सुरू होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर देशाचे 15 वे राष्ट्रपती होण्यासाठी राम नाथ कोविंद यांच्यानंतर कोण होणार हे संपुर्ण भारताला लवकरच कळेल. सर्व राज्यांतील मतपेट्या संसद भवनात दाखल झाल्या आहेत. मतदान अधिकारी 63 क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी सुरू करण्यासाठी सज्ज आहेत, संसदेच्या स्ट्राँग रूममध्ये जिथे पेट्या चोवीस तास सुरक्षा ठेवल्या जातात. संपुर्ण देशाचं लक्ष आजच्या मतमोजणीकडे लागलं आहे.
Published on: Jul 21, 2022 10:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विजय यांच्या सरकारमधील मंत्र्याचा पत्नीसोबत घटस्फोट, लॉटरी किंगच्या ले
पौराणिक कथा पैशानं...'रामायण' बद्दल अभिनेत्याचं परखड मत
गिरीश महाजन संकटमोचक, लफडेबाज.. शिंदेंच्या नेत्याची फटकेबाजी!
RBI ची मोठी कारवाई, एका झटक्यात 63 फायनान्स कंपन्यांचे लायसन्स रद्द...
घरकाम मी करेन, बायकोने फक्त पैसे कमावावे; तरुणाच्या अटींवर
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह