Kolhapur च्या भुदरगडावर तोफगाड्याचा पूजन सोहळा संपन्न

Kolhapur च्या भुदरगडावर तोफगाड्याचा पूजन सोहळा संपन्न

| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 9:27 PM

पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठान आणि हिंदुस्थान उतूर यांच्या वतीने तोफगाडा बनवण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण भुदरगड किल्ला दणाणून गेला.

कोल्हापूर : जिल्ह्यातील किल्ले भुदरगड याठिकाणी तोफगाडा पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजित घाटगे यांच्या हस्ते तोफगाड्याचे पूजन झाले. पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठान आणि हिंदुस्थान उतूर यांच्या वतीने तोफगाडा बनवण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण भुदरगड किल्ला दणाणून गेला.