Mumbai
    Mumbai 18 May, 05:30 PM
    31.2°C

    Humidity 90%

    Wind 7.4 KMPH

    Sunrise

    Sunrise

    06:03 am

    Sunset

    Sunset

    07:07 pm

    Moonrise

    Moonrise

    02:51 pm

    Moonset

    Moonset

    02:39 am

    Next 6 days Min Max

    19 May (Sun)

    2024-05-19 SunMainly Clear sky
    28.0°c 35.0°c

    20 May (Mon)

    2024-05-20 MonMainly Clear sky
    27.0°c 34.0°c

    21 May (Tue)

    2024-05-21 TueMainly Clear sky
    27.0°c 33.0°c

    22 May (Wed)

    2024-05-22 WedMainly Clear sky
    26.0°c 33.0°c

    23 May (Thu)

    2024-05-23 ThuMainly Clear sky
    26.0°c 33.0°c

    जळगावात उन्हाचा तडाखा तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता

    देशात अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे. विदर्भात एकीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला गेला असताना जळगावात मात्र उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज आहे.

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेपासून भावेश भिंडे हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर उदयपूर येथून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

    राज्यात आठवडाभर दिवसभर उष्णतेची लाट आणि सायंकाळी विजांसह पाऊस बरसणार

    मुंबई आणि परिसरात गेले काही दिवस उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर पडताना सोबत पाणी, डोक्यावर टोपी, गॉगल याचाही वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी पावसाच्या सरी कोसळ्याचा अंदाज आहे.

    Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार

    यावेळी मान्सून लवकर दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. नैऋत्य मान्सून यावेळी 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचू शकतो. अशी माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे.

    मान्सून वेळेआधी, आयएमडीने जाहीर केली केरळमध्ये पोहचण्याची तारीख

    Weather update: भारतीय हद्दीत असणाऱ्या हिंद महासागरात मान्सूनला अनुकूल बदल होत आहे. आता हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचा पट्टा मान्सूनसाठी अनुकूल आहे. यंदा 19 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याचा अंदाज आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला होता.

    उन्हाळाच्या तीव्र झळा, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी लाहीलाह

    अहमदनगर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात दुष्काळ पाणी नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. जिल्ह्यातील 291 गावांत तर 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

    माझ्या आई-वडिलांना शोधा, घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची आर्तहाक

    घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांचा अजूनही शोध सुरुच आहे. ही घटना किती भयानक होती हे शब्दांमध्ये सांगण आता अवघड होऊन बसलंय. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या आई-वडिलांच्या शोधासाठी मुलगा अमेरिकेतून साद घालतोय. अतिशय सुन्न करणारं हे सगळं आहे.

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर

    मुंबईत घाटकोपरमध्ये एक भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घनेनंतर प्रशासनाला खळबळून जाग आलीय. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे देखील अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

    बेकायदेशीर होर्डिंग लावणारा आरोपी भावेश भिंडे फरार कसा झाला?

    मुंबईत काल वादळ वाऱ्यामुळं होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. त्या 14 जणांच्या घरातला आक्रोश अजून थांबलेला नाही आणि इकडे राजकारण सुरु झालंय. तर, बेकायदेशीर होर्डिंग लावणारा आरोपी भावेश भिंडे फरार आहे.

    कोण आहे भावेश भिंडे ? राजकीय जवळीक ते बलात्काराचा गुन्हा

    Ego Media Pvt Ltd. या जाहिरात कंपनीस 10 वर्षांच्या भाडेतत्वावर हा जाहिरात फलक उभारण्यास तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खलीद यांनी परवानगी दिल्याचे उघडकीस आले होते. BPCL या कंपनीचा पेट्रोल पंप घाटकोपर येथील पोलीसांच्या मालकीच्या जागेत 10 डिसेंबर 2021 पासून सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.

    विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
    विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
    सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
    सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
    पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
    पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
    जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
    जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
    तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
    तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
    Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
    Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
    तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
    तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
    मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
    मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
    हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
    हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
    राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
    राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.