तब्बल तीन तास शस्त्रक्रिया, अजूनही राखी सावंत बेशुद्धच, अभिनेत्रीच्या तब्येतीबद्दल अत्यंत..

राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. राखी सावंत कधी काय करेल याचा अंदाजा लावणे फार जास्त कठीण आहे. राखी सावंत ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. सोशल मीडियावरही तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आता नुकताच राखी सावंत हिच्यावर शस्त्रक्रिया पार पडलीये.

| Updated on: May 18, 2024 | 7:32 PM
राखी सावंत हिच्यावर नुकताच शस्त्रक्रिया झालीये. छातीत वेदना होत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. राखीच्या गर्भाशयात ट्यूमर आहे आणि त्यावरच शस्त्रक्रिया करण्यात आली.

राखी सावंत हिच्यावर नुकताच शस्त्रक्रिया झालीये. छातीत वेदना होत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. राखीच्या गर्भाशयात ट्यूमर आहे आणि त्यावरच शस्त्रक्रिया करण्यात आली.

1 / 5
आता नुकताच राखी सावंत हिचा एक्स पती रितेश याने मोठे अपडेट शेअर केलंय. रितेशने सांगितले की, तब्बल तीन तास राखीवर शस्त्रक्रिया सुरू होती.

आता नुकताच राखी सावंत हिचा एक्स पती रितेश याने मोठे अपडेट शेअर केलंय. रितेशने सांगितले की, तब्बल तीन तास राखीवर शस्त्रक्रिया सुरू होती.

2 / 5
अजूनही राखी बेशुद्धच आहे. कारण ही अत्यंत मोठी शस्त्रक्रिया होती. राखीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगतानाही रितेश दिसतोय.

अजूनही राखी बेशुद्धच आहे. कारण ही अत्यंत मोठी शस्त्रक्रिया होती. राखीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगतानाही रितेश दिसतोय.

3 / 5
शुक्रवारी रात्री उशीरा राखी सावंत हिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी राखीचे रूग्णालयातील काही फोटोही व्हायरल होताना दिसले.

शुक्रवारी रात्री उशीरा राखी सावंत हिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी राखीचे रूग्णालयातील काही फोटोही व्हायरल होताना दिसले.

4 / 5
अनेकांना सुरूवातीला वाटले की, राखी नाटक करत आहे. मात्र, त्यानंतर रितेश सिंह हा सतत राखी सावंतचे हेल्थ अपडेट शेअर करताना दिसतोय.

अनेकांना सुरूवातीला वाटले की, राखी नाटक करत आहे. मात्र, त्यानंतर रितेश सिंह हा सतत राखी सावंतचे हेल्थ अपडेट शेअर करताना दिसतोय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.