Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? मुहूर्त हुकला, निकष बदलला? कशी होणार प्रक्रिया? A टू Z माहिती इथं वाचा

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: कर्जमाफी योजनाचा मुहूर्त हुकला आहे. नवीन डेडलाईन सरकारने जाहीर केली आहे. निकष, अटी आणि नियमातही बदलाची नांदी आहे. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात का? कर्जमाफीची काय आणि कशी होणार प्रक्रिया? A टू Z माहिती इथं वाचा

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? मुहूर्त हुकला, निकष बदलला? कशी होणार प्रक्रिया? A टू Z माहिती इथं वाचा
कर्जमाफी योजना 2026
Image Credit source: सर्व फोटो सौजन्य डीजीपीआर
| Updated on: Jul 01, 2026 | 9:50 AM

Farmer Loan Waiver: एकीकडे पाऊस बेरकी झाला आहे. काळ्याशार ढगांनी घुंगट घातलेले आहे. पण दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. बळीराजा पेरणी पुढं ढकलण्याच्या बेतात आहे. त्यात कर्जमाफीचा मुहूर्त हुकल्याने त्याच्या काळजात चर्र झाले आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा हवेत विरली. 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळेल असे अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली. प्राथमिक अंदाजानुसार, 56 लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी सरकारने 36 हजार 585 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण काही अटी, निकषांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या योजनेत बदल होणार हे नक्की. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का? तुम्ही आता योजनेच्या निकषात बसणार आहात का? या योजनेसाठी तु्म्हाला अर्ज करावा लागणार आहे का? योजनेसाठी सरकार कोणती प्रक्रिया राबवत आहे? तुम्हाला योजनेसाठी तातडीने कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us