AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad district Assembly Result | औरंगाबाद जिल्हा विधानसभा निकाल

औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, एमआयएम 1 आणि काँग्रेसला एका जागी विजय मिळवता आला होता.

Aurangabad district Assembly Result | औरंगाबाद जिल्हा विधानसभा निकाल
| Edited By: | Updated on: Oct 24, 2019 | 2:50 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, एमआयएम 1 आणि काँग्रेसला एका जागी विजय मिळवता आला होता. शिवसेनेने या निवडणुकीत दमदार कमबॅक केलंय. औरंगाबाद शहरातील तीनही जागा शिवसेना आणि भाजपने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचा विजय झाला होता. पण युतीने दमदार कमबॅक केलं.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना) खैसर आझाद (काँग्रेस) अब्दुल सत्तार (शिवसेना)
कन्नडउदयसिंह राजपूत शिवसेनासंतोष कोल्हे (राष्ट्रवादी) उदयसिंह राजपूत शिवसेना
फुलंब्रीहरिभाऊ बागडे (भाजप) कल्याण काळे (काँग्रेस) हरिभाऊ बागडे (भाजप)
औरंगाबाद मध्यप्रदीप जैसवाल (शिवसेना)अब्दुल्ल सय्यद (राष्ट्रवादी)प्रदीप जैसवाल (शिवसेना)
औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाठ (शिवसेना) रमेश गायकवाड (अर्ज बाद)संजय शिरसाठ (शिवसेना)
औरंगाबाद पूर्वअतुल सावे (भाजप) कलिम कुरेशी (समाजवादी पक्ष)अतुल सावे (भाजप)
पैठणसंदीपान भुमरे (शिवसेना) दत्तात्रय गोर्डे (राष्ट्रवादी) - हायकोर्ट संदीपान भुमरे (शिवसेना)
गंगापूरप्रशांत बंब (भाजप) संतोष माने राष्ट्रवादीप्रशांत बंब (भाजप)
वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना)अभय चिकटगावकर (राष्ट्रवादी) रमेश बोरनारे (शिवसेना) (आघाडी)

2014 चा निकाल औरंगाबाद जिल्हा – 09 ( Aurangabad MLA list)

104 – सिलोड – अब्दुल सत्तार (काँग्रेस ) सध्या शिवसेना

105 – कन्नड – हर्षवर्धन जाधव (शिवसेना)

106 – फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजपा)

107 – औरंगाबाद मध्य – इम्तियाज़ जलील (एमआयएम )

108 – औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ (शिवसेना)

109 – औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजप)

110 – पैठण – संदीपान भुमरे (शिवसेना)

111 – गंगापूर – प्रशांत बंब (भाजप )

112 – वैजापूर – भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी) – भाजपच्या वाटेवर

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...