Buldhana district Assembly results | बुलडाणा जिल्हा विधानसभा निकाल

बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर  यांचा समावेश आहे. 

Buldhana district Assembly results | बुलडाणा जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:24 AM

Buldhana district Assembly results  बुलडाणा : बुलडाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जगातले तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरही बुलडाणा जिल्ह्यात आहे. संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी ओळख आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर  यांचा समावेश आहे. 2014 मध्ये इथे काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 3 आमदार निवडून आले.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
मलकापूरचैनसुख संचेती (भाजप) राजेश एकाडे (काँग्रेस) राजेश एकाडे (काँग्रेस)
बुलडाणासंजय गायकवाड (शिवसेना) हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस) संजय गायकवाड (शिवसेना)
चिखलीश्वेता महाले (भाजप) राहुल बोंद्रे (काँग्रेस) श्वेता महाले (भाजप)
सिंदखेड राजाशशिकांत खेडेकर (शिवसेना) राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
मेहकरसंजय रायमूलकर (शिवसेना) अनंत वानखेडे (काँग्रेस) संजय रायमूलकर (शिवसेना)
खामगावआकाश फुंडकर (भाजप) ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस) आकाश फुंडकर (भाजप)
जळगाव जामोदसंजय कुटे (भाजप) स्वाती संदीप वाकेकर (काँग्रेस) संजय कुटे (भाजप)

2014 चा निकाल – बुलडाणा  जिल्हा : एकूण  जागा 07 ( Buldhana MLA list)

21 – मलकापूर – चैनसुख संचेती (भाजप)

22 – बुलडाणा – हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस)

23 – चिखली – राहुल बोंद्रे (काँग्रेस)

24 – सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर (शिवसेना)

25 – मेहकर – संजय रायमूलकर (शिवसेना)

26 – खामगाव – आकाश फुंडकर (भाजप)

27 – जळगाव जामोद – संजय कुटे (भाजप)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.