AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad district Assembly results | उस्मानाबाद जिल्हा विधानसभा निकाल

उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर,उमरगा आणि परंडा असे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत.

Osmanabad district Assembly results | उस्मानाबाद जिल्हा विधानसभा निकाल
| Updated on: Oct 24, 2019 | 6:51 AM
Share

OsmanabadAssembly result  उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर,उमरगा आणि परंडा असे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये उस्मानाबाद आणि परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर तुळजापूर काँग्रेस आणि उमरगा शिवसेनेकडे गेले. म्हणजे राष्ट्रवादीला 2 तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक असे आमदार निवडून आले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उस्मानाबादमधील दिग्गज नेते पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र राणा जगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.  त्यामुळे या मतदारसंघात यंदा लढतीचं वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
उमरगाज्ञानराज चौगुले (शिवसेना) दिलीप भालेराव (काँग्रेस) ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
तुळजापूरराणा जगजितसिंह पाटील (भाजप) मधुकरराव चव्हाण (काँग्रेस) राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना)संजय निंबाळकर (राष्ट्रवादी) कैलास पाटील (शिवसेना)
परांडातानाजी सावंत (शिवसेना)राहुल मोटे (राष्ट्रवादी) तानाजी सावंत (शिवसेना)

2014 चा निकाल

उस्मानाबाद   जिल्हा – 04 (Osmanabad MLA List)

240 – उमरगा – ज्ञानराज चौगुले (शिवसेना)

241 – तुळजापूर –  मधुकर चव्हाण (काँग्रेस)

242 – उस्मानाबाद –  राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)

243 – परांडा – राहुल मोटे (राष्ट्रवादी)

उस्मानाबादमधील पक्षीय बलाबल 2014

एकूण विधानसभा मतदारसंघ 4

  • राष्ट्रवादी 2
  • काँग्रेस 1
  • शिवसेना 1

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...