AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal district Assembly results | यवतमाळ जिल्हा विधानसभा निकाल

यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. 2014 मध्ये 5 भाजपकडे, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे होती.

Yavatmal district Assembly results | यवतमाळ जिल्हा विधानसभा निकाल
| Edited By: | Updated on: Oct 24, 2019 | 5:33 PM
Share

यवतमाळ :  यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. 2014 मध्ये 5 भाजपकडे, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे होती. 7 विधानसभा असलेला यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा जिल्हा आहे. हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच बोलबाला होता. अनेक दिग्ग्ज नेते या जिल्ह्याने दिले. शिवाय दोनवेळा मुख्यमंत्रीपद नाईक घराण्याच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला मिळाले.  मात्र 2014 मधील निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
वणीसंजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप) वामनराव कासावार (काँग्रेस) संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)
राळेगांवअशोक उईके (भाजप) वसंत पुरके (काँग्रेस) अशोक उईके (भाजप)
यवतमाळमदन येरावार (भाजप) बाळासाहेब मंगळूरकर (काँग्रेस) बाळासाहेब मंगळूरकर (काँग्रेस)
दिग्रससंजय राठोड (शिवसेना) मो. तारीक मो. शमी (राष्ट्रवादी) संजय राठोड (शिवसेना)
आर्णीसंदीप धुर्वे (भाजप) शिवाजीराव मोघे (काँग्रेस) संदीप धुर्वे (भाजप)
पुसदनिलय नाईक (भाजप) इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी) इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
उमरखेडनामदेव ससाणे (भाजप) विजय खडसे (काँग्रेस) नामदेव ससाणे (भाजप)

2014 चा निकाल – यवतमाळ – 07 ( Yavatmal MLA list)

76 – वणी –  संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप )

77 – राळेगांव – अशोक उईके (भाजप)

78 – यवतमाळ – मदन येरावार (भाजप)

79 – दिग्रस – संजय राठोड (शिवसेना)

80 – आर्णी –  राजू तोडसाम (भाजप)

81 – पुसद – मनोहर नाईक (राष्ट्रवादी)

82 – उमरखेड – राजेंद्र नजरधने (भाजप)

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...