AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॅमिलीसाठी सर्वात बेस्ट कार, किंमत फक्त 3.5 लाख रुपये, 4 स्टार सेफ्टी अन् 34 किमी मायलेज

रोजच्या प्रवासासाठी, कुटुंबासोबत फिरण्यासाठी आणि सुरक्षित व सोयीस्कर वाहतुकीसाठी अनेकजण आता परवडणाऱ्या, कमी देखभाल खर्च असलेल्या आणि चांगले मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.

| Updated on: Apr 25, 2026 | 6:20 PM
Share
इंधनाचे वाढते दर आणि देखभाल खर्च लक्षात घेता, ग्राहक आता जास्त मायलेज देणाऱ्या आणि कमी खर्चिक कार घेण्याकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः पेट्रोल आणि CNG पर्याय असलेल्या कार्सना मोठी मागणी आहे.

इंधनाचे वाढते दर आणि देखभाल खर्च लक्षात घेता, ग्राहक आता जास्त मायलेज देणाऱ्या आणि कमी खर्चिक कार घेण्याकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः पेट्रोल आणि CNG पर्याय असलेल्या कार्सना मोठी मागणी आहे.

1 / 5
मारुती सुझुकीची ही लोकप्रिय हॅचबॅक 1-लिटर पेट्रोल इंजिनसह येते. पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 25 किमी मायलेज देतो तर CNG मॉडेल 34 किमी मायलेज देते. कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्हता ही या कारची खास वैशिष्ट्ये मानली जातात. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 4.70 लाख आहे.

2 / 5
4-स्टार सेफ्टी रेटिंग असलेली टाटा टियागो ही सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम पर्याय मानली जाते. यात 1.2-लिटर पेट्रोल इंजिन मिळते. पेट्रोल व्हेरिएंट सुमारे 19 किमी तर CNG व्हेरिएंट 28 किमी मायलेज देतो. या कारची किंमत सुमारे 4.57 लाख रुपये इतकी आहे.

3 / 5
रेनॉ क्विड ही बजेट सेगमेंटमधील आकर्षक डिझाइन असलेली कार आहे. 1-लिटर पेट्रोल इंजिनसह येणारी ही कार सुमारे 22 किमी मायलेज देते. कमी किमतीत स्टायलिश लूक मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. तिची किंमत सुमारे 4.30 लाखपासून सुरू होते.

4 / 5
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एंट्री-लेव्हल कारपैकी एक असलेली अल्टो 1-लिटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. पेट्रोल मॉडेल 25 किमी  तर CNG मॉडेल 34 किमी मायलेज देते. या कारची किंमत सुमारे 3.70 लाख आणि कमी मेंटेनन्स यामुळे ही कार अजूनही ग्राहकांची पहिली पसंती ठरते.

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार