AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 26 हजारात खरेदी करा 67 हजारांची Hero Passion Pro

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अवघ्या 26 हजारात खरेदी करा 67 हजारांची Hero Passion Pro
| Updated on: Mar 19, 2021 | 10:39 AM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Hero Passion Pro in just Rs 26000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 26 हजारात Hero Passion Pro DRS

CredR वर तुम्हाला केवळ 26,500 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Hero Passion Pro DRS बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 97cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Delhi-NCR-Kondli-Extension/Hero-Passion-ProDrs/17063) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक दिल्लीतली आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 13,731 किलोमीटर धावली आहे. यात तुम्हाला बाईक, टायर्स, इंजिन, परफॉरमन्स, एक्सटीरियर बॉडी, फोर्क असेंबली, मीटर सेक्शन, फ्रंट आणि रियर व्हील सेक्शनच्या फीचर्सविषयीची माहिती मिळेल.

नवीन Hero Passion Pro ची किंमत

Hero Passion Pro च्या नवीन मॉडेलची किंमत 67,400 ते 69,600 रुपयांदरम्यान आहे. कंपनीने ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. त्यापैकी पॅशन प्रो बीएस 6 ड्रमची (Passion Pro BS6 Drum) किंमत 67,400 रुपये आहे तर दुसरं व्हेरिएंट पॅशन प्रो बीएस 6 डिस्कची (Passion Pro BS6 Disc) किंमत 69,600 रुपये आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ही या बाईकची एक्स-शोरूम किंमत आहे. जी वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकते.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

अवघ्या 85 हजारात खरेदी करा 2.13 लाखांची Royal Enfield Thunderbird 500

Ducati च्या दोन शानदार बाईक्स बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda CB 350 RS vs H’Ness CB 350 : तुमच्यासाठी परफेक्ट बाईक कोणती?

(Buy Hero Passion Pro in just Rs 26000)

Follow Us
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह.......
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह........
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम.