5

अवघ्या 1.9 लाखात घरी न्या Maruti Swift, झिरो डाऊनपेमेंटसह ‘इतक्या’ महिन्यांची वॉरंटी

Second Hand Hatchback Car, Second Hand Maruti Swift, Second Hand Swift, Maruti Swift Second Hand, Certified Second Hand Maruti Swift, सेकेंड हैंड कार, मारुती, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती स्विफ्ट कार, मारुती स्विफ्ट फीचर्स, मारुती इंडिया

अवघ्या 1.9 लाखात घरी न्या Maruti Swift, झिरो डाऊनपेमेंटसह 'इतक्या' महिन्यांची वॉरंटी
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 3:48 PM

मुंबई : देशात अशी अनेक लोकप्रिय हॅचबॅक वाहने आहेत, ज्यांची ग्राहकांमध्ये मागणी खूप जास्त आहे. प्रत्येकजण आपली पहिली कार म्हणून हॅचबॅकला प्राधान्य देतो. अशा स्थितीत मारुती सुझुकी स्विफ्ट सध्या या यादीत सर्वात वर आहे. ही भारतातील एकमेव कार आहे जी कार सातत्याने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सच्या यादीत टॉपला आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मारुतीची वेगळी ओळख आहे. अशा परिस्थितीत आता तुम्ही हे वाहन कमी किंमतीत खरेदी करू शकता. लोकांना मारुतीचे डिझाईन आणि त्याची वैशिष्ट्ये खूप आवडतात. (buy Maruti Swift for just Rs 1.9 lakh, six months warranty with zero downpayment)

जर तुम्ही शोरूममध्ये ही कार खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 5.85 लाख ते 8.67 लाख रुपये मोजावे लागतील. पण एका ऑफरच्या मदतीने तुम्ही ही कार फक्त 2 लाखांच्या रेंजमध्ये घरी नेऊ शकता. ऑफरचा संपूर्ण तपशील पाहण्यापूर्वी या वाहनाची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घ्या.

मारुती स्विफ्ट एक स्पोर्टी हॅचबॅक म्हणून ओळखली जाते. कंपनीने हे वाहन एकूण चार प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे. येथे तुम्हाला 1197cc चे इंजिन मिळते. हे इंजिन 1.2 लीटर क्षमतेचे ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन तुम्हाला 90PS पॉवर आणि 113Nm टॉर्क देते. इंजिन सोबतच कंपनी तुम्हाला इथे 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स सुद्धा देते.

जर आपण कारच्या मायलेजबद्दल बोललो तर तुम्हाला त्यात 23.76 kmpl चे मायलेज मिळेल. आता जर आपण या वाहनाच्या ऑफरबद्दल बोललो तर ही एक सेकंड हँड कार आहे. कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

सेकेंड हँड वाहनं विकणारी कंपनी cars24 च्या साईटवर ही कार केवळ 1,90,500 रुपयांमध्ये विकली जात आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कारचा मॉडेल क्रमांक जानेवारी 2010 चा आहे. ही एक नॉन अॅक्सीडेंट कार आहे जिने आतापर्यंत एकूण 92,181 किलोमीटर अंतर कापले आहे. कारची ओनरशिप थर्ड पार्टी आहे. या कारची नोंदणी UP14 RTO कडे आहे.

कंपनी या कारच्या खरेदीवर 6 महिन्यांची वॉरंटीही देत ​​आहे. ही कार तुम्ही 7 दिवसांच्या मनी बॅक गॅरंटीसह विकली जात आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला कर्जाची सुविधा हवी असेल तर तुम्हाला 60 महिन्यांसाठी दरमहा 4466 रुपये मासिक EMI भरावा लागेल.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(buy Maruti Swift for just Rs 1.9 lakh, six months warranty with zero downpayment)

Non Stop LIVE Update
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ