Yamaha Fascino 125 Fi (Non-Hybrid) आणि Yamaha RayZR Fi (Non-Hybrid) व्हेरिएंटवर कंपनीने 3,876 रुपयांचा विमा लाभ किंवा 999 रुपयांचे डाउन पेमेंट आणि मिनिमम फिक्स्ड गिफ्टसह स्क्रॅच आणि विन ऑफरची (तामिळनाडू वगळता) घोषणा केली आहे. तसेच 1,00,000 रुपयांचं बंपर प्राइज दिलं जाईल. तामिळनाडूसाठी यामाहा 3,876 रुपयांचा इंश्योरन्स बेनिफिट किंवा 999 रुपयांपर्यंतच्या डाऊनपेमेंट आणि 2,999 रुपयांचं अश्योर्ड गिफ्ट दिलं जात आहे.