AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात (Budget 2022) इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) विकासाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!
महापालिका ई- वाहनांच्या वापरास देणारा प्रोत्साहन Image Credit source: Tv9
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 01, 2022 | 3:23 PM
Share

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात (Budget 2022) इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) विकासाबाबत मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी चार्जिंग स्टेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे सीतारमण यांनी आपल्या भाषणात सांगितले. सार्वजनिक वाहतुकीतही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल. सीतारमण म्हणाल्या की, आगामी काळात सरकार बॅटरी स्वॅपिंग धोरण आणणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्पेशल मोबिलिटी झोन ​​तयार केले जातील. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीतही इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जाणार आहे.

अर्थमंत्री सीतारमण यांनी जलविद्युत आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 1400 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर वीज क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानी पॉवरचे शेअर्स 2.70 टक्के आणि टाटा पॉवरचे शेअर्स 2.30 टक्क्यांनी वधारत आहेत.

सरकारने 2030 पर्यंत 280 GW (गीगावॉट) सौर ऊर्जा उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी पीएलआय योजनेंतर्गत अर्थसंकल्पात अतिरिक्त 19,500 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर सोलर मॉड्युल तयार करण्यासाठी केला जाणार आहे.

इतर बातम्या

Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?

Tesla पाठोपाठ 3 ऑटो कंपन्या भारताचं दार ठोठावणार, जाणून घ्या Great Wall, Genesis, Proton Geely चं प्लॅनिंग

नवीन SUV खरेदी करताय? पाहा टाटा, मारुती, ह्युंडईचे एकापेक्षा एक पर्याय, किंमत 5.64 लाखांपासून

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...