New bajaj pulsar | अपाचेला टक्कर देण्यासाठी आली नवीन पल्सर, किंमत किती?

New Bajaj Pulsar Bikes | बजाजने दोन नवीन पल्सर बाइक लॉन्च केल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत त्यांची टक्कर TVS Apache RTR 160, Aprilia SR 125 आणि Honda XBlade सारख्या मोटर सायकलसोबत आहे. जाणून घ्या दोन्ही बाइक्सची किंमत आणि वैशिष्ट्य.

New bajaj pulsar | अपाचेला टक्कर देण्यासाठी आली नवीन पल्सर, किंमत किती?
2024 Bajaj Pulsar
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 1:50 PM

New Bajaj Pulsar Bikes | बजाज पल्सरला भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मार्केटमध्ये पल्सर वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. यात 125 सीसी पासून 250 सीसी इंजन कॅपेसिटीवाल्या बाइक्स आहेत. आता पल्सरच दोन नवीन मॉडल लॉन्च झाले आहेत. याच नाव 2024 Pulsar N150 आणि 2024 Pulsar N160 आहे. जाणून घ्या नवीन बजाज पल्सर बाइक्समध्ये काय आहे?

बजाज पल्सरच्या दोन्ही बाइक्स बेस मॉडल डिजिटल एनालॉग डिस्प्लेसोबत सादर केल्या. आधीपासूनच असलेल्या 2023 मॉडल सारख्याच आहेत. दोन्ही बेस मॉडलची किंमतही बदलेली नाही.

2024 Bajaj Pulsar N150 चे फीचर्स

बजाज पल्सर एन150 च्या टॉप मॉडलमध्ये नवीन LCD डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिविटी आहे. याच्या हँडलिंगसाठी कस्टमर Bajaj Ride कनेक्ट ऐप डाऊनलोड करु शकतात. ज्याच्या मदतीने डॅशबोर्डवर कॉल एक्सेप्ट/ रिजेक्ट करु शकता. त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन अलर्ट सुद्धा मिळेल. इतकच नाही, डॅशबोर्डवर रियल टाइम फ्यूल एफिशिएंसी, एवरेज मायलेज आणि डिस्टेंस डिटेलही पाहू शकता. या मोटरसायकलला मागच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि सिंगल चॅनल ABS सिस्टम देण्यात आलय. 2024 Bajaj Pulsar N160 मध्ये मिळते-जुळते इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि फीचर्स दिले जातील.

2024 Bajaj Pulsar इंजिन

नव्या Pulsar N150 बाइकमध्ये 149.6 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलय. जे 14bhp पावर आणि 13.5Nm पीक टॉर्क जनरेट करतं. तेच, Pulsar N160 मध्ये 165 सीसी, सिंगल सिलेंडर इंजिन मिळतय, जे 16bhp पावर आणि 14.65Nm टॉर्क आऊटपुट देतं. दोन्ही बाइक फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियर मोनोशॉक यूनिट्ससोबत येतात.

2024 Bajaj Pulsar N150 आणि N160 ची किंमत

2024 Bajaj Pulsar N150 दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. याची किंमत 1.18 लाख रुपयापासून 1.24 लाख रुपयापर्यंत आहे. तेच पल्सर N160 च बेस मॉडलची किंमत 1.31 लाख रुपये आणि टॉप मॉडलची किंमत 1.33 लाख रुपये आहे. ही एक्स-शोरूम प्राइस आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.