AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Tractors : शेतकऱ्यांसाठी महिंद्राने आणला खास ट्रॅक्टर, हा ट्रॅक्टर डिझेलवर पळणार नाही, तर..

महिंद्रा ट्रॅक्टर्सने नागपूरमधील अॅग्रोव्हिजन २०२६ प्रदर्शनात ४९ HP क्षमतेचा इथेनॉल-पेट्रोलवर चालणारा ट्रॅक्टर सादर केला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक पाहिले असून, पर्यायी इंधन तंत्रज्ञानाकडे हा महत्त्वाचा प्रयोग मानला जात आहे.

Mahindra Tractors :  शेतकऱ्यांसाठी महिंद्राने आणला खास ट्रॅक्टर, हा ट्रॅक्टर डिझेलवर पळणार नाही, तर..
| Updated on: Nov 28, 2026 | 9:10 PM
Share

शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता ट्रॅक्टरासाठी पर्यायी इंधनाचा पर्याय समोर आला आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्सने नागपूरातील अॅग्रोव्हिजन 2026 कृषी प्रदर्शनात आपल्या इथेनॉल आणि पेट्रोलच्या मिश्रणावर चालणार ट्रॅक्टर आणला आहे . विशेष म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या ट्रक्टरची पाहणी केली आहे.

49 hp क्षमतेच्या प्लॅटफॉर्मवर आधारित ट्रॅक्टर

महिंद्राचा हा इथेनॉल प्लेक्स- फ्यूएल ट्रॅक्टर कंपनीच्या 49 एचपी क्षमतेचा आहे. युवो टेक+ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर इथेनॉल- पेट्रोल मिश्रित इंधनावर चालू शकतो. कंपनीच्या म्हणण्यांनुसार, या ट्रॅक्टरमधून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच तुलनात्मक डिझेल ट्रॅक्टरप्रमाणेच कामगिरी देण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे.

ऊस मका आणि शेतीच्या कचऱ्यापासून तयार होणार इंधन

या ट्रॅक्टरसाठी वापरलं जाणारं इथेनॉल वेगवेगळ्या शेतातीलच भागांपासून तयार करता येऊ शकत. यामध्ये ऊस, मका, मक्याचे ताट आणि कचरा यांचा समावेश आहे. म्हणजेच शेतीतून मिळणाऱ्या कच्चा मालाचा वापर इंधननिर्मितीसाठी करता येणार आहे.

नितीन गडकरींनी पाहिलं ट्रॅक्टरचं प्रात्यक्षिक

नागपूरात 27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अॅग्रोव्हिजन 2026 प्रदर्शनात महिंद्रा ट्रॅक्टर्सचे मुख्य कार्यकरी अधिकारी हर्ष राय यांनी या ट्रॅक्टरची कार्यपद्धती केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांना दाखवली.या प्रदर्शनात महिंद्राने इथेनॉल प्लेक्स- फ्युएल ट्रॅक्टरसोबत आणखी दोन ट्रॅक्टर मॉडेल्सही सादर केले.

यामध्ये महिंद्रा नोव्हो 605 डीआय पीएस 4 डब्ल्यूडी आणि मंहिद्रा ओजा 2130 या ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. नोव्हो 605 हा 50 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असून त्याची वजन उचलण्याची क्षमता 2700 किलो आहे. तर ओजा 2130 मध्ये तीन तीन सिलिंडरचं डायरेक्ट इंजेक्शन इंजिन असून त्याची वजन उचलण्याची क्षमता 950 किलो आहे.

महिंद्राच्या या नव्या इथेनॉल प्लेक्स -फ्युएल ट्रॅक्टरमुळे शेतीसाठी पर्यायी इंधन तंत्रज्ञानाच्या दिशेने एक नवा पर्याय समोर आला आहे. मात्र या ट्रॅक्टरची किंमत व्यावसायिक विक्रिची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!