AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी, या महिन्यात Maruti Suzuki च्या ‘या’ कारवर मिळतेय तब्बल 2.15 लाखांची सूट

जर तुम्ही देखील या महिन्यात कुटुंबासाठी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. या महिन्यात Maruti Suzuki च्या अनेक कारवर मिळतेय 2.15 लाखांपर्यंतची सूट. आताच जवळच्या शोरूमला भेट द्या.

| Updated on: Apr 26, 2026 | 9:28 AM
Share
एप्रिल महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने आपल्या विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. या विशेष ऑफर्समुळे ग्राहकांना तब्बल 2.15 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.

1 / 6
कंपनीने आपल्या अरेना आणि नेक्सा या दोन्ही विक्री चॅनेलद्वारे ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स सुरू केल्या आहेत. या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बेनिफिट्स, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. त्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही संधी अधिक फायदेशीर ठरत आहे.

2 / 6
या महिन्यात स्विफ्ट, वॅगनआर, बलेनो, फ्रॉन्क्स, ग्रँड व्हिटारा, ब्रेझा, इग्निस, अल्टो K10 आणि सेलेरिओ यांसारख्या लोकप्रिय गाड्यांवर विशेष सवलती दिल्या जात आहेत. बजेट कार खरेदी करणाऱ्यांसाठी अल्टो K10, वॅगनआर आणि सेलेरिओवर चांगले डील्स उपलब्ध आहेत.

3 / 6
त्याचबरोबर प्रीमियम सेगमेंटमधील ग्रँड व्हिटारा, XL6 आणि इन्व्हिक्टो यांसारख्या गाड्यांवरही मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांना उच्च श्रेणीतील गाडी परवडणाऱ्या किमतीत घेण्याची संधी मिळत आहे.

4 / 6
कंपनीकडून वेगवेगळ्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. इग्निसवर 50 हजार रुपयांपर्यंत सूट. बलेनोवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट, तर इतर काही मॉडेल्सवर 55 हजार रुपयांपर्यंत सूट, ग्रँड व्हिटारावर तब्बल 1.7 लाख रुपयांपर्यंत सूट, इन्व्हिक्टोवर सर्वाधिक म्हणजे 2.15 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.

5 / 6
ज्यांच्याकडे जुनी कार आहे त्यांच्यासाठी एक्सचेंज बोनस ही मोठी संधी आहे. ग्राहक आपली जुनी कार देऊन नवीन कारवर अतिरिक्त सूट मिळवू शकतात. तसेच सरकारच्या स्क्रॅपेज पॉलिसीनुसार जुने वाहन स्क्रॅप केल्यासही अतिरिक्त लाभ दिला जात आहे. या सर्व ऑफर्स मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहेत आणि शहर, व्हेरिएंट तसेच डीलरनुसार बदलू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी महिना संपण्यापूर्वीच जवळच्या डीलरशिपला भेट देऊन संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

6 / 6
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान