AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

जर आपण पाऊस आणि चिखलामध्ये बाईक चालवत असाल आणि या सर्व गोष्टींपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या बाईकच्या मागील टायरमध्ये मडगार्ड लावला पाहिजे. (Take care of your bike in the rain, prepare these 5 important things)

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी
पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी
| Updated on: Jun 02, 2021 | 11:22 PM
Share

नवी दिल्ली : पाऊस कुणासाठी आनंद घेऊन येतो तर काहींना दुःख देऊन जातो. शेतकर्‍याला पाऊस आवडतो, तर बर्‍याच राज्यात जास्त पाऊस पडल्याने शेतकर्‍यांचे पीक उध्वस्त होते. वाहनांचीही तीच स्थिती आहे. जास्त पावसामुळे अपघाताची शक्यता वाढते. याशिवाय वाहनांच्या नुकसानीची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत, या येत्या पावसाळ्यात आपल्याला आपली बाईक कशी सुरक्षित ठेवता येईल आणि वापरण्यासाठी कोणत्या महत्वाच्या टिप्स आहेत. आपण पाच महत्वाच्या टिप्स फॉलो करुन आपल्या बाईकची काळजी घेऊ शकता. (Take care of your bike in the rain, prepare these 5 important things)

फर्स्ट Aid किट

हवामान केव्हाही खराब होऊ शकते आणि या दरम्यान बाईक घसरण्याची शक्यताही खूप जास्त असते. अशा परिस्थितीत आपण जिथे जात असाल तेथे नेहमी प्रथमोपचार किट आपल्यासोबत ठेवा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण स्वत: ची काळजी घेऊ शकता. प्रत्येक बाईक कंपनी बेसिक किट देते. म्हणून आपल्या बाईकमधून हे कधीही काढू नका आणि नेहमीच सोबत ठेवा.

मडगार्ड्स असल्याची खात्री करा

जर आपण पाऊस आणि चिखलामध्ये बाईक चालवत असाल आणि या सर्व गोष्टींपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या बाईकच्या मागील टायरमध्ये मडगार्ड लावला पाहिजे. कारण यामुळे तुम्ही तर सुरक्षित रहाल, पण मागच्या सीटवर बसलेला रायडरही सुरक्षित राहील. तसेच, आपण सामान मागे ठेवले असल्यास, त्यावर चिखलही जाणार नाही.

बॅटरी चेक करा

आजकाल प्रत्येक बाईक किकस्टार्टसह येते पण थंडीमुळे कधीकधी बॅटरी काम करीत नाही. त्यामुळे आपली बॅटरी नेहमीच चार्ज ठेवा. वायरिंगकडे नेहमी लक्ष द्या. बहुतेक बाईक वॉटर प्रूफ असतात पण मुसळधार पावसात यात पाणी जाऊ शकते.

हेडलाईट चेक करा

पावसाच्या थेंबामुळे बहुतेकदा आपला प्रवास सुखद होण्याऐवजी त्रासदायक ठरु शकतो. म्हणूनच जर आपल्या वाहनाची हेडलाईट चांगली असेल तर आपल्याला पावसाळ्यात कोठेही अंधारात जाताना काही अडचण उद्भवणार नाही आणि काही मीटर अंतरावरापर्यंत अगदी स्पष्ट दिसेल.

अँटी रस्ट वापरा

जर आपल्या बाईकमधील बहुतेक भाग लोखंडाचा असेल तर पावसाळ्यात आपल्याला ते जपावे लागेल. कारण बर्‍याचदा आपण पावसातून बाईक आणतो आणि तशीच पार्क करतो. अशा परिस्थितीत या भागांवर गंज चढण्याचा धोका असतो. म्हणून नेहमी आपल्या बाईकला अँटी रस्ट कोटिंग द्या म्हणजे तुमच्या बाईकचे सर्व पार्ट सुरक्षित राहतील आणि जास्त काळ टिकतील. (Take care of your bike in the rain, prepare these 5 important things)

इतर बातम्या

पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते राकेश पंडिता यांचा मृत्यू

काँग्रेसच्या नगरसेवकाला थेट तिहार जेलमधून धमकीचा फोन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.