AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Upcoming Car Launches in April 2022: मारुती, टाटा, मर्सिडीजच्या गाड्या एप्रिलमध्ये लाँच होणार, पाहा संपूर्ण यादी

Upcoming Cars in April Nexon Ertiga Mercedes EV: टाटा ते मारुती आणि EV ते MPV पर्यंत, नवीन कार एप्रिल महिन्यात लॉन्च केल्या जाऊ शकतात. त्यात मर्सिडीज कारचाही समावेश आहे.

Upcoming Car Launches in April 2022: मारुती, टाटा, मर्सिडीजच्या गाड्या एप्रिलमध्ये लाँच होणार, पाहा संपूर्ण यादी
Mercedes
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 01, 2022 | 12:06 PM
Share

Upcoming Car Launches in April 2022: मार्च महिना संपला आहे आणि आजपासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या एप्रिल महिन्यात अनेक नवीन कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये मर्सिडीज ईक्यूएस (Mercedes EQS), न्यू टाटा नेक्सॉन ईव्ही (New Tata Nexon EV), मारुती अर्टिगा फेसलिफ्ट (Maruti Ertiga facelift) सारख्या कारचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर एकदा या नवीन लाँच होणाऱ्या कारबद्दल जाणून घ्या. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कारचाही समावेश आहे. मारुती सुझुकी कंपनी या महिन्यात दोन गाड्या लाँच करणार आहे. त्यामध्ये New Maruti XL 6 चा देखील समावेश आहे. मारुती XL 6 नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

  1. New Maruti Ertiga : मारुती अर्टिगा एप्रिल महिन्यात बाजारात दाखल होऊ शकते. ही एमपीव्ही कार अनेक चांगल्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येईल. CNG व्हेरिएंटमुळे Ertiga चांगली लोकप्रियता मिळवत आहे. मात्र, आगामी व्हेरियंटबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही. सध्याच्या व्हेरियंटमध्ये 1.5 लीटर इंजिन आहे, ज्यासोबत 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बंपर आणि इंटीरियर डिझाइन केले आहे.
  2. New Tata Nexon EV: Tata Motors एक नवीन कार लाँच करणार आहे, जी नवीन Tata Nexon असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक कार 6 एप्रिलला लाँच होऊ शकते आणि त्यात एक मोठा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ही कार सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. तसेच या कारमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि नवीन बंपर पाहायला मिळेल. यामध्ये नवीन इंटीरियरही पाहायला मिळणार आहे.
  3. Mercedes EQS EV : लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज एप्रिलमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार मर्सिडीज EQS EV सादर करण्यास सज्ज आहे. कंपनी ही कार 19 एप्रिलला लॉन्च करणार आहे. ही थ्री रो एसयूव्ही असू शकते.
  4. New Maruti XL 6: मारुती XL 6 नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. मात्र, कंपनीने अद्याप या कारच्या लॉन्चिंगची माहिती दिलेली नाही. या कारला अपडेटेड फ्रंट ग्रिल, बंपर आणि अनेक नवीन फीचर्स मिळतील. तसेच, याचं इटीरियर देखील नवीन डिझाइनमध्ये सादर केलं जाऊ शकतं.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?