AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TVS ची ‘ही’ बाईक फक्त 38 हजारात, काय आहेत ऑफर्स ?

Second Hand Bike under 50000: कमी बजेटमध्ये बाईक हवी? 50 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक कशी खरेदी करावी हे समजत नाही? चला तर मग तुम्हाला एका बाईकबद्दल सांगतो ज्याची किंमत 1.75 लाखपर्यंत आहे, पण ही बाईक तुम्ही फक्त 38,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, जाणून घेऊया कसे?

TVS ची ‘ही’ बाईक फक्त 38 हजारात,  काय आहेत ऑफर्स ?
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:15 PM
Share

Second Hand Bike under 50000: आजकाल बाईकच्या किंमती देखील खूप वाढल्या आहेत. आधीच वेगवेगळ्या प्रकारचे ईएमआय चालू असणाऱ्यांना बाईकचा अधिकचा ईएमआय परवडत नाही. अशा वेळी तुम्ही सेकंड हँड बाईक घेणे योग्य ठरते. कारण, येथे सर्वकाही आपल्या बजेटमध्ये असतं. आज आम्ही तुम्हाला बाईकची एक खास ऑफर सांगणार आहोत.

ऑफिसला जाण्यासाठी बाईक विकत घ्यावी लागते, पण सध्या नवीन बाईक खरेदी करण्यासाठी बजेट नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आम्ही तुम्हाला एका बाईकबद्दल सांगतो ज्याची किंमत जवळपास 1.75 लाख रुपये आहे, पण ही बाईक तुम्हाला 38 हजार रुपयांमध्ये मिळू शकते. किंमत बघून तुम्हाला समजलं असेल की या किंमतीत तुम्हाला नवीन बाईक मिळत नाहीये, खरं तर असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जिथे सेकंड हँड बाईक अगदी स्वस्तात मिळतात.

सर्वात स्वस्त बाईक कुठे मिळेल?

OLX वर मिळालेल्या माहितीनुसार, टीव्हीएस कंपनीचा TVS Apache RTR 200 4V केवळ 38 हजार रुपयांना विकला जात आहे. वापरलेली ही बाईक 16,000 किमी धावली असून ती दिल्लीच्या हरी एन्क्लेव्ह भागात उपलब्ध आहे.

तर दुसरीकडे ही टीव्हीएस बाईक Quikr वर 70 हजार रुपयांना विकली जात आहे. ही बाईक 36000 किमी धावली आहे, ही बाईक बंगळुरूमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Bikedekho वर जुन्या सेकंड हँड बाईकही उपलब्ध आहेत, टीव्हीएस कंपनीची ही बाईक या प्लॅटफॉर्मवर 80 हजार रुपयांना विकली जात आहे. बाईकसोबत अपलोड केलेले डिटेल्स पाहता ही बाईक 90,900 किमी चालवण्यात आल्याचे समोर आले आहे. या बाईकचे 2018 मॉडेल तुम्हाला या किंमतीत मिळणार आहे.

TVS Apache RTR 200 4V Price

TVS च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, या बाईकची किंमत 1,48,620 रुपये (एक्स-शोरूम) आहे, परंतु दिल्लीत या बाईकची ऑन-रोड किंमत 1,74,662 रुपये म्हणजेच सुमारे 1.75 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

कागदपत्रांची पडताळणी आणि बाईकची स्थिती तपासा वाहनाच्या कागदपत्रांची पडताळणी आणि बाईकची स्थिती तपासल्याशिवाय पैसे देण्याची चूक करू नका. याशिवाय बाईकवर काही प्रलंबित चालान आहे का हे पाहण्यासाठी बाईकची चालान हिस्ट्री देखील ऑनलाईन तपासा. सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच पैसे भरा.

तुम्ही तुमच्या बजेटनुसार वरील माहितीचा उपयोग करून बाईक घ्यायची की नाही, याचा निर्णय घेऊ शकता. पण लक्षात घ्या की तुम्हाला सेकंड हँड गाडी घेतांना आधी कागदपत्रे तपासायचे आहे. कारण, फसवणूक देखील होऊ शकते.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा