AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2023 : भारतातल्या या कंपन्या सर्वाधिक कर भरतात, रिलायन्स कंपनी आघाडीवर

संपुर्ण देशातील जनतेचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. त्याचबरोबर भारतातील कोणत्या कंपन्या सर्वाधिक कर भरतात तुम्हाला माहित आहे का ?

Budget 2023 : भारतातल्या या कंपन्या सर्वाधिक कर भरतात, रिलायन्स कंपनी आघाडीवर
Budget 2023Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Edited By: Mahesh Pawar | Updated on: Feb 01, 2023 | 12:08 PM
Share

मुंबई : आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात येणार आहे. आज देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Niramal Sitaraman) या लोकभेत पाचवा अर्थसंकल्प साजरा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे मोठ्या घोषणा होण्याची शक्यता अनेक अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संपुर्ण देशातील जनतेचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. त्याचबरोबर भारतातील कोणत्या कंपन्या सर्वाधिक कर भरतात तुम्हाला माहित आहे का ?

  1. रिलायन्स कंपनी आघाडीवर असून 16,297 कोटीचा कर भरते
  2. एसबीआय कंपनी 13,382 कोटीचा कर भरते
  3. टीसीएस कंपनी 13,238 कोटीचा कर भरते
  4. एचडीएफसी कंपनी 12,722 कोटीचा कर भरते
  5. वेदांता ही कंपनी 9,255 कोटीचा कर भरते
  6. जेएसडब्लू कंपनी 8,807 कोटीचा कर भरते
  7. इंडियन ऑईल कंपनी 8,562 कोटीचा कर भरते
  8. टाटा स्टील ही कंपनी 8,478 कोटीचा कर भरते
  9. आयसीआयसीआय ही कंपनी 8,457 कोटीचा कर भरते
  10. इन्फोयसिस ही कंपनी 7,964 कोटीचा कर भरते
  11. एलआयसी ही कंपनी 7,047 कोटीचा कर भरते
  12. सेंट्रल इंडिया लिमिटेड कंपनी 6,238 कोटीचा कर भरते
  13. आदित्य बिर्ला कंपनी 5,373 कोटीचा कर भरते
  14. एनटीपीसी ही कंपनी 5,047 कोटीचा कर भरते

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक