मोफत गॅस कनेक्शनसाठी 60 लाख अर्ज, मोदी सरकारला लाँचिंगच्या आठवड्यात मोठं यश

जेव्हा ही योजना पहिल्यांदा 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती, तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते की, गरीब माता आणि बहिणींना आता धुरापासून मुक्तता मिळेल. सहा वर्षे उलटून अजूनही करोडो गरीब कुटुंबे गॅस सिलिंडरच्या सुविधेपासून वंचित असल्याचं समजल्यानंतर मोदींनी उज्ज्वला योजना 2.0 लाँच केली.

1/5
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना 2.0 लाँच केली. 10 ऑगस्ट रोजी लॉन्च झाल्यापासून एका आठवड्यात 60 लाख नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज प्राप्त झालेत. जेव्हा ही योजना पहिल्यांदा 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती, तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते की, गरीब माता आणि बहिणींना आता धुरापासून मुक्तता मिळेल. सहा वर्षे उलटून अजूनही करोडो गरीब कुटुंबे गॅस सिलिंडरच्या सुविधेपासून वंचित असल्याचं समजल्यानंतर मोदींनी उज्ज्वला योजना 2.0 लाँच केली.

2/5
1 फेब्रुवारी 2021 रोजीच्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केले की, चालू आर्थिक वर्षात (2021-22) उज्ज्वला 2.0 अंतर्गत 1 कोटी नवीन मोफत गॅस कनेक्शन वितरीत केले जातील. उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत स्थलांतरित मजुरांना नवीन गॅस कनेक्शनसाठी रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा लागणार नाही. या एक कोटी अतिरिक्त पीएमयूवाय कनेक्शनचे उद्दिष्ट (उज्ज्वला 2.0 अंतर्गत) कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना डिपॉझिटमुक्त एलपीजी कनेक्शन प्रदान करणे आहे, जे पीएमयूवायच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट होऊ शकत नाहीत.

3/5
जेव्हा मे 2016 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली, तेव्हा 5 कोटी बीपीएल श्रेणीतील कुटुंबांमध्ये ती वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिल 2018 मध्ये हे लक्ष्य वाढवून 8 कोटी करण्यात आले. यासह इतर सात श्रेणी देखील समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. एससी/एसटी, पीएमएवाय, एएवाय, सर्वाधिक मागासवर्गीय, टी गार्डन, वनवासी आणि आईसलँड हे सात श्रेणींमध्ये समाविष्ट होते. उज्ज्वला योजनेबाबत पंतप्रधान मोदींनी 9 ऑगस्ट रोजी एक ट्विट केले होते, ज्यात ते म्हणाले, या योजनेचा पहिला टप्पा मे 2016 मध्ये सुरू करण्यात आला. ऑगस्ट 2019 मध्ये आम्ही 8 कोटी गॅस कनेक्शनचे वितरण पूर्ण केले, जे लक्ष्य वेळेच्या सात महिने अगोदर होते.

4/5
उज्ज्वला 2.0 च्या लाभार्थी कुटुंबांना प्रथमच भरलेले गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह मोफत मिळतील. याशिवाय नावनोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि कमी कागदोपत्री ठेवण्यात आली आहे. स्थलांतरित कामगारांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.

5/5
आपल्या एलपीजी सिलेंडरशी संबंधित बदलला हा नियम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI