‘या’ नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा

कामाच्या व्यवस्थापनावर कर्मचारी नाराज होते, त्यांनी अनेक वेळा व्यवस्थापनासमोर समस्या मांडल्या, पण कोणताही तोडगा निघाला नसताना त्यांनी हे पाऊल उचलले.

'या' नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा
service staff
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 6:04 PM

नवी दिल्लीः नोकरीदरम्यान कर्मचारी बर्‍याचदा कंपन्या बदलतात, परंतु यामुळे कंपनीवर त्याचा फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा कंपनीचे संपूर्ण कर्मचारी एकत्रितपणे राजीनामा देतात, तेव्हा ही धक्कादायक बाब असते. अमेरिकेच्या नेब्रास्का येथे असलेल्या बर्गर किंगच्या दुकानातही असाच काहीसा प्रकार घडलाय. येथे कार्यरत सर्व कर्मचार्‍यांनी अचानक एकत्र राजीनामा दिला. कामाच्या व्यवस्थापनावर कर्मचारी नाराज होते, त्यांनी अनेक वेळा व्यवस्थापनासमोर समस्या मांडल्या, पण कोणताही तोडगा निघाला नसताना त्यांनी हे पाऊल उचलले.

कर्मचार्‍यांकडून निषेध व्यक्त करत आउटलेटच्या बारवर एक साईन बोर्ड

कर्मचार्‍यांनी निषेध व्यक्त करत आउटलेटच्या बारवर एक साईन बोर्ड लावला. त्यावर कर्मचार्‍यांनी लिहिले, ‘आम्ही सर्वजण नोकरी सोडत आहोत, गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.’ ‘तेथे कार्यरत असलेल्या राचेल फ्लोरेस यांनीही त्याचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला. ज्यामध्ये सर्व कर्मचारी बर्गर किंग आउटलेटच्या बाहेर उभे दिसलेत.

आउटलेट महाप्रधानाशी संबंधित सदस्यानेही दिला राजीनामा

कंपनीच्या पद्धतींमुळे आणि कर्मचार्‍यांबद्दल संवेदनशील नसल्यामुळे कर्मचारी नाराज होते. आउटलेटचे सरव्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या रेचेल फ्लॉरेसनाही हे आवडले नाही. यामुळेच त्याने स्वत: संपूर्ण कर्मचार्‍यांसह स्वतःही राजीनामा दिला. इतकेच नाही तर आपल्या फेसबुकवर फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, कंपनीने कर्मचार्‍यांची काळजी घेतली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एकत्र राजीनामा देण्यासारखे कठोर पाऊल उचलले. कमी कर्मचारी, व्यवस्थापनातील अडचणी यामुळे कर्मचारी नाराज होते.

संबंधित बातम्या

SBIकडून कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी; 16 आणि 17 जुलैला बँकिंग सेवा काही तासांसाठी बंद

Tata 1MG franchise : केवळ 10 हजारात टाटा ग्रुपचे पार्टनर व्हा, महिन्याला मोठी कमाई

All the employees of this reputed company resigned together, use this idea if the problem is not solved

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.