बँकिंग क्षेत्रातली सगळ्यात मोठी चूक, सिटी बँकेने चुकून ट्रान्सफर केले 3650 कोटी आणि….

या बँकेत असं काही घडलं आहे की याला आतापर्यंतची सगळ्यात मोठा ब्लंडर मानलं जात आहे. खरंतर, हे प्रकरण कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनशी संबंधित आहे.

बँकिंग क्षेत्रातली सगळ्यात मोठी चूक, सिटी बँकेने चुकून ट्रान्सफर केले 3650 कोटी आणि....
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 2:42 PM

मुंबई : बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक बँकांमध्ये मोठा घोटाळा झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील असाच एक प्रकार सिटी बँकेत घडला आहे. या बँकेत असं काही घडलं आहे की याला आतापर्यंतची सगळ्यात मोठा ब्लंडर मानलं जात आहे. खरंतर, हे प्रकरण कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनशी संबंधित आहे. या कंपनीमुळे बँकेला 50 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 3650 कोटी रुपयांचा चूना लागला आहे. (banking sector biggest blunder city bank fights for 500 million dollar)

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, सिटी बँकने चुकून 500 कोटी कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनकडे ट्रान्सफर केले आहेत. बँकेतील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हे पैसे ट्रान्सफर झाले असल्याची माहिती आहे. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आता रेवलॉन कंपनी हे पैसे परत करण्यासाठी तयार नाहीये. यामुळे अखेर हे प्रकरण आता अमेरिकन कोर्टात गेलं आहे. यावर आज कोर्टाने बँकेची ही चूक बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे.

कशी झाली एवढी मोठी चूक?

खरंतर, हे प्रकरण ऑगस्ट 2016 मधलं आहे. जेव्हा सिटी बँकेने कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनला 1.8 मिलियन डॉलरचं कर्ज दिलं होतं. पण एका बँकिंक सॉफ्टवेअरच्या एररमुळे 500 मिलियन डॉलर रक्कम जास्तीची कंपनीला ट्रान्सफर झाली. सॉफ्टवेअर जुना झाल्यामुळे असं झाल्याचं स्पष्टीकरण बँकेकडून देण्यात आलं आहे. पण या रक्कमेला परत करण्यासाठी रेवलॉन कंपनी तयार नाही.

काय आहे कोर्टाचं म्हणणं?

तब्बल 4 वर्षांपासून कोर्टामध्ये हे प्रकरण सुरू आहे. या चुकीची शिक्षा अजुनही बँके अजुनही भोगत आहे. कारण त्यांना 500 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 3650 कोटी रुपयांना चूना लागला आहे. खरंतर, बँकेत अनेक घोटाळे झाल्याच्या बातम्या समोर आल्या. पण अशी चूक कुठल्याही बँकेकडून झाली नसल्याचं समोर आलं आहे. (banking sector biggest blunder city bank fights for 500 million dollar)

संबंधित बातम्या – 

68 लाख मिळवण्याची संधी सोडू नका, महिन्याला फक्त गुंतवा 5000; PNB ची धमाकेदार योजना

फ्लाईट बुकिंवर मिळवा थेट 1200 रुपयांची सूट, ICICI बँकेने शेअर केला ‘Promo Code’

SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?

(banking sector biggest blunder city bank fights for 500 million dollar)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.