AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Decision : अखेर केंद्राचा UPI बाबत तडकाफडकी मोठा निर्णय! आता MDR शुल्क…कोट्यवधी व्यापाऱ्यांना मोठा दिलासा!

एक मोठी बातमी समोर येत आहे. यूपीआयवरील शुल्काचा निर्णय हा लांबणीवर गेला आहे. यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्काबाबत मोठा निर्णय झाला आहे. मात्र हा निर्णय लागू कधी करणार हे जाणून घ्यायचं असेल तर बातमी पुढे वाचा.

UPI Decision : अखेर केंद्राचा UPI बाबत तडकाफडकी मोठा निर्णय! आता MDR शुल्क...कोट्यवधी व्यापाऱ्यांना मोठा दिलासा!
upi payment
| Updated on: Oct 13, 2026 | 3:20 PM
Share

UPI New Rule : एक मोठी बातमी समोर येत आहे. यूपीआयवरील शुल्काचा निर्णय हा लांबणीवर गेला आहे. यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्काबाबत मोठा निर्णय झाला आहे. मात्र हा निर्णय लागू कधी करणार हे जाणून घ्यायचं असेल तर बातमी पुढे वाचा. युपीआयवरील शुल्काचा निर्णय लांबणीवर पडला आहे. यूपीआय व्यवहारांवरील एमडीआर शुल्काबाबत मोठा निर्णय झाला आहे. दिवाळीनंतर MDR शुल्क लागू होणार आहे. यामुळे नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

15 ऑक्टोबपरपासून शुल्क लागू होणार होते मात्र सणासुदीचा काळ आणि अंमलबजावणीतील अडचणी लक्षात घेता दिवाळीनंतरच अंमलबजावणी केली जाणार आहे. असे सांगण्यात येत आहे. NPCI च्या UPI आणि सेवा संचालन समितीच्या बैठकीत या निर्णयावर चर्चा झाली आणि सध्या सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर वाढत आहे. अशा वेळी नव्या शुल्काची अंमलबजावणी करताना व्यापारी आणि पेमेंट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना अडचणी येऊ शकतात यावर बैठकीत चर्चा आली.

गुगल पे, फोन पे आणि पेटीएमसारख्या अ‍ॅप्सद्वारे UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. निवडक व्यापारी व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर अंमलात आणला जाणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आज (13 ऑक्टोबर 2026) रोजी याबाबत माहिती दिली. यापूर्वी हे शुल्क 15 ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम होऊ नये, यासाठी अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या नियमांची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

नेमका बदल काय?

नव्या व्यवस्थेनुसार, ठरावीक श्रेणीतील व्यापाऱ्यांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारलं जाणार आहे. या व्यवहारांसाठी प्रस्तावित सामान्य दर 0.4 टक्के आहे. मात्र, हे शुल्क ग्राहकांकडून नव्हे, तर संबंधित व्यापाऱ्यांकडून आकारलं जाणार आहे.

Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल