AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टंचाईचा कोळसा : स्टील-अ‍ॅल्युमिनियम उद्योग संकटात, रोजगारांवर टांगती तलवार

योग्य वेळी मार्ग न काढल्यास धातू निर्मिती उद्योगावर विपरित परिणाम होऊन टाळेबंदीची वेळ येण्याची भीती ट्रेड युनियन इंटकने व्यक्त केली आहे.

टंचाईचा कोळसा : स्टील-अ‍ॅल्युमिनियम उद्योग संकटात, रोजगारांवर टांगती तलवार
कोळसा
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 09, 2022 | 11:02 PM
Share

नवी दिल्ली : देशात कोळशाचा तुटवडा (COAL DEFECIT) निर्माण होत आहे. स्टील तसेच अ‍ॅल्युमिनियम सहित विविध धातूंच्या उत्पादनासाठी कोळश्याचा टंचाई भासत आहे. योग्य वेळी मार्ग न काढल्यास धातू निर्मिती उद्योगावर विपरित परिणाम होऊन टाळेबंदीची वेळ येण्याची भीती ट्रेड युनियन इंटकने व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयएनटीयूसी) राष्ट्रीय सचिव संजय कुमार सिंह यांनी सध्या कोळशा पुरवठ्यासाठी (coal supply) वीज उत्पादक संयंत्रांना प्राथमिकता दिली जात आहे. पॉवर प्लांट (power plant) सहित स्टील तसेच अ‍ॅल्युमिनियम उत्पादक उद्योगाला मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकूण कोळशा उत्पादनापैकी केवळ 20% कोळशाचा पुरवठा औद्योगिक क्षेत्राला केला जात आहे. कोळशाची टंचाई कायम राहिल्यास छोट्या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागेल.

गेल्या दोन महिन्यांपासून टंचाईनं तळ गाठला आहे. कोळश्यावर आधारित राज्यांतील उद्योग बंद करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. केंद्राने मात्र कोळशा तुटवडा नसल्याचं म्हटलं आहे. सध्या कोळशा आयातीवर असलेलं अवलंबित्व कमी होण्याकडे कल दिसून येत असल्याचे कोळशा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

उद्योगांचा पाया:

उर्जानिर्मितीसोबत विविध उद्योगांसाठी कोळसा पायाभूत संसाधन ठरते. कोळसा हे एक प्रकारचे जीवाष्म इंधन आहे. जळाऊ लाकडे धुमसवून करतात त्या कोळशाला लोणारी कोळसा म्हणतात. तर खाणीत नैसर्गिकपणे बनलेल्या व सापडणाऱ्या कोळशाला दगडी कोळसा म्हणतात. दगडी कोळश्याचा वापर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केला जातो. स्टील किंवा विविध धातू निर्मिती उद्योगात कोळसा अविभाज्य घटक मानला जातो. त्यामुळे कोळश्याची तूट भरून काढण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबला जातो.

इतर बातम्या :

Share market मध्ये तेजीचे सत्र; अदानी विल्मरचा शेअर आजही ‘रॉकेट’

IPPB: बचत खाते बंद झाल्यास 150 रुपयांचा दंड, 5 मार्चपासून नियम लागू

सरकारी e-Marketplace पोर्टलची अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला धोबीपछाड, डिस्काऊण्टमध्ये अव्वल

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी