AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan किती प्रकारचे असतात माहितीये? कशामध्ये होतो अधिक फायदा

Types of Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना माहित नसते की कोणते होम लोन घेतले पाहिजे. आपल्या गरजेनुसार आपण लोन घेतले पाहिजे. होम लोनचे देखील तीन प्रकार आहेत. त्यामुळे होम लोन घेताना तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे.

Home Loan किती प्रकारचे असतात माहितीये? कशामध्ये होतो अधिक फायदा
home loan
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 11, 2023 | 6:59 PM
Share

Home Loan Type : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण रोख घर घेणे प्रत्येकासाठी शक्य नसते. त्यामुळे सर्वसामान्य लोकं गृहकर्ज घेतात. सध्या बँकांसोबतच वित्तीय संस्थाही देखील गृहकर्ज देतात. तुम्ही पण जर होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की तुम्ही किती प्रकारचे कर्ज घेऊ शकता?

गृहकर्जाचे प्रकार किती?

बँक ग्राहकांना प्रामुख्याने दोन प्रकारचे कर्ज देते. बँका दोन प्रकारचे कर्ज देते. जर तुम्ही तुमचे घर बांधत असाल तर तुम्ही गृहनिर्माण कर्ज देखील घेऊ शकता. याशिवाय बँक तुम्हाला गृह विस्तार कर्ज देखील देते. सध्याचे घर मोठे करण्यासाठी हे कर्ज घेतले जाते.

जर तुम्हाला एक मजली घर तीन मजली करायचे असेल तर तुम्हाला हे कर्ज मिळू शकते. जर तुम्ही प्लॉट खरेदी केला असेल तर त्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. या प्रकारच्या कर्जाला जमीन खरेदी कर्ज म्हणतात.

जर तुमचे घर जुने झाले असेल तर तुम्हाला ते घर दुरुस्त करण्यासाठी गृह सुधार कर्ज घेऊ शकता. जेव्हा बँका आपल्याला अनेक प्रकारची कर्जे देतात, तेव्हा आपण गोंधळून जातो की आपल्यासाठी कोणते कर्ज सर्वोत्तम आहे?

तुमच्यासाठी कोणते गृह कर्ज सर्वोत्तम आहे?

तुम्ही गृहकर्ज घेणार असाल तर तुमच्या गरजेनुसार कर्ज घ्या. यासोबतच बँक तुम्हाला कर्जावर किती व्याजदर देत आहे, हे देखील ध्यानात घ्या.  प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात. अशा स्थितीत संपूर्ण चौकशी करुनच तुम्ही कर्ज घेतले पाहिजे.

बँकेच्या शाखेत जाऊन देखील कर्जाबद्दल जाणून घेऊ शकता. जेव्हा आपण कर्ज घेत असतो तेव्हा आपल्या मनात भविष्याचे प्रश्नही निर्माण होतात. सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की एखादी व्यक्ती किती गृहकर्ज घेऊ शकते?

Home Loan : होमलोन संपल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्रे मागायला विसरु नका

गृहकर्ज मर्यादा

प्रत्येक व्यक्ती एका वेळी एकच गृहकर्ज घेऊ शकते. काहीवेळा परिस्थिती अशी असते की तुम्ही दुप्पट कर्ज घेऊ शकता. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तेव्हाच बँक तुम्हाला दोन कर्ज देते. यासोबतच तुमचा उत्पन्नाचा स्रोतही मजबूत होतो, तरच बँक दुसरे कर्ज देते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसह संयुक्त गृहकर्जही घेऊ शकता.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी