घर बसल्या पार्ट टाईम काम करून बक्कळ कमवा, फक्त माहिती असुद्या या 5 गोष्टी

घरी बसून पैसे कमावण्याच्या विचार करत असाल तर (Earn money from WFH) किंवा तुम्ही नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी घरातून नोकरी (work from home) करण्याच्या उत्तम पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घर बसल्या पार्ट टाईम काम करून बक्कळ कमवा, फक्त माहिती असुद्या या 5 गोष्टी
दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 1:51 PM

नवी दिल्ली : घरी बसून पैसे कमावण्याच्या विचार करत असाल तर (Earn money from WFH) किंवा तुम्ही नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी घरातून नोकरी (work from home) करण्याच्या उत्तम पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला काही विशेष ज्ञान असलं पाहिजे. चला या 5 नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊयात… (earn money work from home and freelancing jobs ideas)

1. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

हे सगळ्यात लोकप्रिय आणि कौशल्य असं काम आहे. कोणत्याही स्टार्टअपसाठी डिजिटल मार्केटिंग महत्त्वाचं आहे. मार्केटींगच्या माध्यमातून तुम्ही व्यवसायाची जाहिरात करू शकता. याने तुम्ही सोशल मीडियावर व्यवसाय वाढवू शकता. भारतातील स्वतंत्ररित्या काम करणार्‍या डिजिटल मार्केटरचा सरासरी पगार वार्षिक 5,74,152 ते 9,59,353 पर्यंत असू शकतो.

Digital Marketer साठी काय स्किल्स असलं पाहिजे…

– यामध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) आणि सर्च इंजिन मार्केटिंग (SEM) यांचं चांगलं ज्ञान असावं.

– या व्यतिरिक्त व्हीडिओ प्रोडक्शन आणि व्हीडिओ मार्केटिंगबद्दलही तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे.

– यामध्ये एनालेटिकल टूलस् जसं की – Google Analytics, Maz Pro आदिबद्दल तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे.

– या टूल्सच्या मदतीने तुम्ही वेबसाईट ट्रॅफिक आणि परफॉर्मेंस बद्दल माहिती मिळवू शकता.

2. Web Developer

वेब डेव्हलपर्सची देखील सध्या जास्त मागणी आहे. कारण प्रत्येक स्टार्टअपला ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आकर्षक वेबसाइटची आवश्यकता असते. तंत्रज्ञानाच्या या काळात वेब डेव्हलपर्सची मागणी खूप जास्त आहे. वेबसाइट तयार करण्यासाठी आपल्याला कोडिंग आणि वेब डिझायनिंग आवश्यक आहे.

Web Developer साठी काय स्किल्स असलं पाहिजे…

– testing आणि debugging बद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे.

– डिझायनिंगचा अनुभव असावा

– UI (यूजर इंटरफेस) आणि UX बद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे.

– back-end डेव्हलपमेंट

3. Content Writing

ब्लॉगिंग हा करिअरसाठी सध्या उत्तम पर्याय आहे. बरेच लोक पूर्णपणे ब्लॉगरचं काम करतात. ब्लॉग सुरू करण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर तुम्ही WordPress किंवा Tumblr द्वारे ब्लॉग तयार करू शकता. त्यासाठी कोणत्याही गुंतवणूकीची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः ब्लॉग तयार करू शकता.

4. Graphic Designing

जर तुम्हाला अ‍ॅडोब क्रिएटिव्ह क्लाउड किंवा फोटोशॉप सारख्या कोणत्याही ग्राफिक डिझाइन सॉफ्टवेअरचं चांगले ज्ञान असल्यास तुम्ही कंपन्यांसाठी ग्राफिक डिझाइन करून चांगले पैसे कमवू शकता. भारतातील काम करणार्‍या ग्राफिक डिझायनरचा तासाचा पगार 295 आहे, तर ग्लासडोर इंडिया मधील ग्राफिक डिझायनरचे वार्षिक वेतन 5,21,505 रुपये आहे. (earn money work from home and freelancing jobs ideas)

संबंधित बातम्या – 

MTAR टेक्नॉलॉजीचा आयपीओ उघडला, IPO मध्ये गुंतवणूक करण्याची धमाकेदार संधी

gold rate : सलग सहाव्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, वाचा आजचे ताजे दर

एकदाच लावा 50 हजार आणि सुरू करा बिझनेस, महिन्याला होईल 50 हजाराची कमाई

आता मोबाईल रिचार्ज करताच मिळेल Health Insurance, वाचा कंपनीचा खास प्लॅन

(earn money work from home and freelancing jobs ideas)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.