AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer: सहकारी बँकांच्या नवक्रांतीला डिजिटल बळ! मोबाईल बँकिंग, एटीएम कार्डसह काय सुविधा मिळणार? असा कायापालट होणार

Amit Shah on Cooperative Bank: सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीतच नाही तर आता ग्राहकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधेतही मोठा कायापालट होणार आहे. ग्राहकांना मोबाईल बँकिंग, एटीएम कार्डसह अनेक सोयी-सुविधा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी मुंबईत याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत.

Explainer: सहकारी बँकांच्या नवक्रांतीला डिजिटल बळ! मोबाईल बँकिंग, एटीएम कार्डसह काय सुविधा मिळणार? असा कायापालट होणार
सहकारी बँक इकोसिस्टिमImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 12, 2026 | 3:51 PM
Share

भारताच्या ग्रामीण, निम्न शहरी भागात सहकारी बँकांभोवती राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण फिरत होते. सहकारी बँकांनी अनेक नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतीय लोकशाहीला सहकार चळवळीने समृद्ध केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या बँकांनी हिरारीने मदत केली. पण मध्यंतरी सहकार चळवळीला भ्रष्टाचाराची वाळवी लागली. अनियमिततेची बाधा झाली. राजकीय हितसंबंधांनी तिजोरी पोखरली गेली. या चळवळीलाच सुरूंग लागला. सहकारी बँकांची स्थिती नाजूक झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो वा नागरी बँका अथवा पतसंस्था यांचे घोटाळे, गैरव्यवहारांनी सर्वच जण होरपळले. आता या बँकांचा कायपालट होत आहे. हरवलेला विश्वास संपादन करण्यासाठी सरकारचे पाठबळ या बँकांना मिळाले आहे. सहकार क्षेत्रातील या नवक्रांतीला डिजिटल बळ मिळाले आहे. अनेक सोयी-सुविधांसह ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी या बँकांनी कंबर कसली आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!