AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 26 March 2025 : सलग दुसर्‍या दिवशी स्वस्ताई; काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती?

Gold Silver Rate Today 26 March 2025 : सोने आणि चांदीने सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांना दिलासा दिला. दोन्ही धातुत घसरण झाल्याने ग्राहकांची पावलं सराफा बाजाराकडे वळाली. काय आहेत किंमती? आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 26 March 2025 : सलग दुसर्‍या दिवशी स्वस्ताई; काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती?
सोने आणि चांदीचा भाव कायImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 26, 2025 | 8:26 AM
Share

सोने आणि चांदीने या आठवड्यात सलग दुसर्‍या दिवशी दिलासा दिला. दोन्ही धातुच्या किंमती घसरल्या. गेल्या आठवड्यात या धातुनी जोरदार बॅटिंग केली होती. या आठवड्यात मौल्यवान धातुत वाढीची शक्यता वर्तवण्यात येत होती. सुरुवातीच्या दोन दिवसात मोठी घसरण दिसून आली. सोन्याने 90 हजारांचा टप्पा ओलांडून माघार घेतली आहे. तर चांदीने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...(Gold Silver Price Today 26 March 2025 )

सोने दोन दिवसात उतरले

मागील आठवड्यात सोन्याने जोरदार मुसंडी मारली होती. सोने 1100 रुपयांनी महागले. तर 550 रुपयांनी स्वस्त झाले होते. या सोमवारी सोने 210 रुपये आणि मंगळवारी 330 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव कायम

गेल्या तीन दिवसात चांदीचा भाव स्थिर आहे. त्यापूर्वी चांदीत 4100 रुपयांची घसरण झाली होती. सोमवार आणि मंगळवारी चांदीची किंमत जैसे थे आहे.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 87,751, 23 कॅरेट 87,400, 22 कॅरेट सोने 80,380 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,813 रुपये, 14 कॅरेट सोने 51,334 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,922 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...