BoB च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता कुठलंही काम असेल तर ‘हा’ नंबर करा सेव्ह

जर तुम्हाला बँकिंगच्या कामाशी संबंधित काही समस्या किंवा गोंधळ असेल तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. कारण ग्राहकांची समस्या दूर करण्यासाठी बँकेने थेट 2 नवीन नंबर जारी केले आहेत.

BoB च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता कुठलंही काम असेल तर 'हा' नंबर करा सेव्ह
तुम्ही SMS द्वारेही IFSC Code शोधू शकता? - IFSC Code तुम्ही मेसेजकरूनही मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला “MIGR < space > Last 4 digits of the old account number” असा मेसेज करावा लागेल. या मेसेज तुम्ही नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून या 8422009988 वर पाठवा.
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 4:57 PM

नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक बँक BoB (Bank of Baroda) ने त्यांच्या ग्राहकांसाठी मोठी सोय केली आहे. जर तुम्हाला बँकिंगच्या कामाशी संबंधित काही समस्या किंवा गोंधळ असेल तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. कारण ग्राहकांची समस्या दूर करण्यासाठी बँकेने थेट 2 नवीन नंबर जारी केले आहेत. या नंबरद्वारे तुम्ही 24 तास सेवा घेऊ शकता. या नंबरवर फक्त मिस कॉल किंवा मेसेजद्वारे माहिती मिळेल. (good news bank of baroda issue number for our customers to get details reagrding your account)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत नोंदवावा लागेल. यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 84680-01111 या क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागेल, त्यानंतर तुम्ही खात्यातील शिल्लक माहिती मिळेल.

– Balance Inquiry – 84680 01111 – Mini Statement – 84680 01122 – Toll Free Number 24*7 – 1800 258 44 55/1800 102 44 55

याव्यतिरिक्त तुम्ही या वेबसाईटवर https://www.bankofbaroda.in/contact-us.htm ही माहिती मिळवू शकता.

SMS सेवेचाही घ्या फायदा…

तुम्हाला SMS सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तो नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर 84680-01122 पर BAL < space > वर BAL < space > तुमच्या बँक खात्यातील शेवटच्या 4 क्रमांकासह पाठवा. या क्रमांकावर MINI < space > आणि खात्यातील शेवटचे 4 नंबर पाठवून देखील मिनी स्टेटमेंट मिळवू शकता.

1 मार्चपासून होणार बदल

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 मार्च 2021 पासून विजया बँक (Vijaya Bank) किंवा देना बँकेचा (Dena Bank) आयएफएससी कोड (IFSC Code) बदलला आहे. बीओबीमध्ये विलीनीकरणानंतर, या दोन्ही बँकांचे कोड बदलले आहेत, म्हणून तुम्ही लवकरच आयएफएससी कोड अपडेट करा. अन्यथा ऑनलाइन व्यवहार करण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. (good news bank of baroda issue number for our customers to get details reagrding your account)

संबंधित बातम्या – 

Breaking : Post Office मध्ये अकाऊंट असेल तर 1 एप्रिलपासून नियम बदलणार, आता या कामासाठी द्यावे लागणार पैसे

Business Idea : बक्कळ पैसा कमावण्यासाठी व्यवसाय शोधताय, कमी पैशांमध्ये सुरू करा बिझनेस मिळेल जास्त नफा

घर बसल्या पार्ट टाईम काम करून बक्कळ कमवा, फक्त माहिती असुद्या या 5 गोष्टी

(good news bank of baroda issue number for our customers to get details reagrding your account)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.