तुम्हीही आहात HDFC बँकेचे ग्राहक तर महत्त्वाची आहे ही बातमी, उद्यापासून नाही चालणार कार्ड

एचडीफसी (HDFC BANK) बँकेनेदेखील आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तुम्हीही आहात HDFC बँकेचे ग्राहक तर महत्त्वाची आहे ही बातमी, उद्यापासून नाही चालणार कार्ड
कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचे युजर्स सातत्याने वाढत आहेत. अनेकजण ऑनलाईन बँकिंगचा वापर करुन त्यांचा दैनंदिन व्यवहार करत आहेत. यामुळे सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मात्र सातत्याने वाढ होत आहे.

मुंबई : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवनवीन योजना आणत असते. या सगळ्यात बँकासुद्धा आपल्या सर्विसेसवर काम करत असते. पण बँकेने अचानक बदललेल्या नियमांमुळे ग्राहकांना नेहमी त्रास होतो. अशात आता एचडीफसी (HDFC BANK) बँकेनेदेखील आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जर एचडीएफसी बँकेमध्ये तुमचंही खातं असेल आणि डेबिट कार्डचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (hdfc bank will change debit card related services will affected this time and date check )

एचडीएफसी 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारीला आपल्या डेबिट आणि क्रेडिट सर्विसेसच्या देखबालीवर काम करत आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होत आहे. बँकेच्या या कामामुळे ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुविधेवर मोठा परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी ग्राहकांना एटीएमधून पैसे काढण्यासाठी अडचणी येऊ शकतात अशी माहिती देण्यात आली आहेय

बँकेचं काम सुरू असताना नाही चालणार एटीएम

एचडीएफसी बँकेने मेल करत आपल्या ग्राहकांना यासंबंधी माहिती आहे. मेनटेनंसचं काम सुरू असताना डेबिट आणि क्रेडिट कार्ड सेवा काम करणार नाही असं बँकेनं मेलमध्ये म्हटलं आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डेबिट कार्डशी संबंधित सेवांवर 4 फेब्रुवारीला 12.30 पासून से संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत परिणाम होईल. यावेळी ग्राहक डेबिड कार्ड आणि नेट बँकिंगच्या कोणत्याही सेवा वापरू शकत नाही.

क्रेडिट कार्डची सुविधा

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्डची सेवाही देखभालीसाठी अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे 3 फेब्रुवारीला 2.00 AM ते 3.00 AM मध्ये क्रेडिट का सेवांवर परिणाम होई. (hdfc bank will change debit card related services will affected this time and date check )

संबंधित बातम्या –

gold rate today : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज काय आहे सोन्याचा भाव, वाचा ताजे दर

नव्या Vehicle Scrappage Policy मुळे कार आणि बाईकची किंमत किती?; एका क्लिकवर सर्व माहिती

LIC चा IPO लवकरच; एअर इंडिया आणि BPCL ला कधी विकणार?; मोदी सरकारकडून खुलासा

(hdfc bank will change debit card related services will affected this time and date check )

Published On - 11:58 am, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI