घर भाड्याने दिलं आहे तर आधी वाचा Income Tax चे नियम, नाहीतर होईल नुकसान

जर तुम्ही तुमचं घर, दुकान, भाड्याने दिलं असेल आणि तुम्हाला दरमहा भाडं मिळत असेल तर ते देखील तुमच्या कमाईचा एक भाग आहे.

घर भाड्याने दिलं आहे तर आधी वाचा Income Tax चे नियम, नाहीतर होईल नुकसान
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 4:12 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारने ठरवल्यापेक्षा जास्त पैसे कमवत असाल तर तुम्हाला कर (Income Tax) भरणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्या प्रत्येक कमाई जोडलं जातं. जर तुम्ही तुमचं घर, दुकान, भाड्याने दिलं असेल आणि तुम्हाला दरमहा भाडं मिळत असेल तर ते देखील तुमच्या कमाईचा एक भाग आहे. पण यासाठी सरकारकडून काही नियमावली तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही घर किंवा दुकान भाड्याने घेतलं असल्यास, हे नियम जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (income tax rules for income from house property know queries related to rental income)

भाड्यातून येणाऱ्या कमाईवर टॅक्स लागतो?

भाड्याने मिळणारी कोणतीही मालमत्ता किंवा जमीन यावर कर आकारला जातो. हा कर ‘Income from house property’ अंतर्गत आकारला जातो. त्यामुळे तुम्हीदेखील एखादं दुकान भाड्याने घेतलं असल्यास त्यात तुमच्या कमाईचादेखील समावेश केला जाईल.

कसा मोजला जातो हा कर ?

जर एखादी मालमत्ता तुम्ही भाड्याने घेतली असेल तर तुम्हाला एकूण भाड्यामध्ये दिलेला खर्च कमी करावा लागेल. म्हणजेच, तुम्ही त्या मालमत्तेसाठी घर कर किंवा महानगरपालिकेचा खर्च भरल्यास ते कमी केले जाऊ शकते. यानंतरची निव्वळ कमाई करांच्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केली जाते.

जर तुमची मालमत्ता काही काळासाठी रिकामी असेल तर ?

तुमची मालमत्ता जर काही काळासाठी रिकामी राहिल्यास यामध्ये तुम्ही किती दिवस कमावलं याचा समावेश केला जातो. भाड्याने दिलेल्या मालमत्तेच्या बाबतीत, “घरच्या मालमत्तेतून मिळकत” या कर अंतर्गत कराद्वारे व्यापलेल्या उत्पन्नाची गणना करताना करदाता मालमत्तेची खरेदी, बांधकाम, दुरुस्ती, नूतनीकरण किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज खात्यामध्ये कलम 24 (बी) अंतर्गत कपातीचा दावा करू शकतात. भाड्याने दिलेल्या मालमत्तेच्या कलम 24 (बी) अन्वये वजा करण्याच्या रकमेवर मर्यादा नाही.

मालमत्तेचे दोन मालक असल्यास कसा ठरवला जाईल कर ?

मालमत्तेमध्ये जर दोघांची भागीदार असल्यास करदेखील दोघांमध्ये कर सामायिक केला जाईल. कराची समान वाटणी केली जाईल. (income tax rules for income from house property know queries related to rental income)

इतर बातम्या – 

एकदाच 50 हजार रुपये लावा, दहा वर्षात लाखो कमवा

Alert ! 5 दिवसांत ‘हे’ काम करुन घ्या, अन्यथा 5 हजार रुपये दंड भरावा लागणार

ATM मधून बाहेर पडण्याअगोदर चेक करा बॅलन्स, ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बसतोय एवढा भुर्दंड!

(income tax rules for income from house property know queries related to rental income)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.