AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्या शहरातील लोक का खरेदी करतायत सोनं? 7 कोटींहून अधिक सोन्याची खरेदी

पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून 7 कोटींहून अधिक लोकांनी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक केलीय.

छोट्या शहरातील लोक का खरेदी करतायत सोनं? 7 कोटींहून अधिक सोन्याची खरेदी
| Edited By: | Updated on: Dec 29, 2020 | 5:56 PM
Share

नवी दिल्लीः कोरोना काळात सोन्यात गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळालाय. भारताच्या या कठीण काळातही गुंतवणूकदारांनी सोन्याला पहिली पसंती दिलीय. डिजिटल चलन प्रत्येक ठिकाणी वाढत आहे. अशातच डिजिटल गोल्डचंही चलन वेगानं वाढतंय. वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून लोक डिजिटलमध्ये गुंतवणूक करत आहेत. पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून 7 कोटींहून अधिक लोकांनी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक केलीय. (Investment In Digital Gold Surge Specially In Small Cities)

भारताची घरगुती डिजिटल वित्तीय सेवा प्लेटफॉर्म पेटीएमने ही घोषणा केलीय. त्यांनी सहा महिन्यांच्या काळात डिजिटल सोन्याच्या खरेदी-विक्रीत 27 टक्क्यांची वृद्धी केलीय. या वित्तीय वर्षाच्या सुरुवातीनंतर नव्या उपयोगकर्त्यांनी 50 टक्क्यांची वाढ नोंदवलीय. त्याच्या सरासरी किमतीत 60 टक्क्यांची वृद्धी झालीय.

एका वेळी 1 कोटीपर्यंत गुंतवणूक

या प्लॅटफॉर्मवर एकूण खरेदी-विक्रीची मात्रा 5000 किलोग्रॅमच्या माइलस्टोनच्या पार गेलीय. कंपनीनं आता पेटीएम गोल्ड सर्व्हिसेजवर पेटीएम मनी प्लॅटफॉर्मवर वाढवलंय. त्यामुळे वापरकर्ते कोणत्याही दोन प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतायत. आता कंपनीने पेटीएम गोल्ड सर्व्हिसेस पेटीएम मनी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलीय, जेणेकरुन वापरकर्ते कोणत्याही दोन प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोन्याची खरेदी करू शकतील. कंपनीने आपले उच्च-मूल्यवान ट्रान्झॅक्शन प्रॉडक्ट फीचर बाजारात आणण्याची घोषणा देखील केलीय, ज्यामध्ये वापरकर्ते त्यांच्या अॅपवर पेटीएम सोन्याच्या 1 कोटी रुपयांपर्यंत खरेदी करू शकतील. यापूर्वी वापरकर्त्यांना एका व्यवहारात केवळ 2 लाख रुपयांपर्यंतचे सोने खरेदी करणे शक्य होते, या बदलामुळे वापरकर्ते पूर्णपणे अंतर्ज्ञानी आणि पारदर्शक पद्धतीने अधिक प्रमाणात सोने खरेदी करू शकतात.

डिजिटल सोन्यात गुंतवणूक किती सुरक्षित?

पेटीएमचे डिजिटल गोल्ड 100 टक्के सुरक्षित आहे, कारण ते एमएमटीसी-पीएएमपीकडून आलेय. भारताच्या एमएमटीसी (भारत सरकार) आणि स्वित्झर्लंडचा अग्रगण्य सराफा ब्रँड पीएएमपी एसए यांच्या संयुक्त विद्यमाने ही जगातील सर्वात सुवर्ण आणि चांदीची परिष्कृत आणि खाणकाम सुविधा आहे.

संबंधित बातम्या

Gold Silver Price Today : सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ, पाहा 10 ग्रॅम सोन्यासाठी आजचा दर….

Investment In Digital Gold Surge Specially In Small Cities

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.