AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SHARE MARKET : शेअर बाजारात घसरण, विक्रीचा वाढता ओघ; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

कालच्या तेजीनंतर आज (बुधवार) शेअर बाजारात घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्समध्ये 300 अंकाहून अधिक घसरण झाली. तर निफ्टी 17250 पेक्षा कमी स्तरावर बंद झाला.

SHARE MARKET : शेअर बाजारात घसरण, विक्रीचा वाढता ओघ; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला
शेअर बाजारात पुन्हा धास्ती!Image Credit source: TV9 Marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 23, 2022 | 8:10 PM
Share

नवी दिल्लीदेशांतर्गत शेअर बाजारात (INDIAN SHARE MARKET) तेजी-घसरणीचं चित्र दिसून आलं. आज (बुधवार) दिवसाच्या सुरुवातीला बाजारात सकारात्मक सुरुवात झाली होती. मात्र, विक्रीच्या वाढत्या दबावामुळे घसरणीला सुरुवात झाली. बँक आणि ऑटो सेक्टरच्या (BANK AND AUTO SECTOR) शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. त्यामुळे गुंतवणुकदारांवर नाराजीचं सावटं पसरलं. कालच्या तेजीनंतर आज (बुधवार) शेअर बाजारात घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्समध्ये 300 अंकाहून अधिक घसरण झाली. तर निफ्टी 17250 पेक्षा कमी स्तरावर बंद झाला. दिवसअखरे सेन्सेक्स 304 अंकांच्या घसरणीसह 57,685 च्या स्तरावर पोहोचला. तर निफ्टी 70 अंकांच्या घसरणीसह 17246 वर बंद झाला. निफ्टी वर ऑटो निर्देशांकात (AUTO INDEX) 1 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविली गेली. तर फायनान्शियल निर्देशांकात 1 टक्क्यांनी घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी:

आज (बुधवार) प्रमुख आशियाई बाजारात खरेदीचा जोर राहिला. रशिया-युक्रेन घडामोडींकडे गुंतवणुकदारांच्या नजरा खिळल्या आहेत.काल (मंगळवार) Dow Jones मध्ये 254 अंकांची तेजी नोंदविली गेली आणि 34,807.46 च्या टप्प्यावर बंद झाला. क्रूडचे भाव आज 115 डॉलर प्रति बॅरेल नजीक पोहोचले आहेत.

पेटीएमचे अपडेट:

पेटीएम (Paytm) शेअर्समध्ये सूचीबद्ध (लिस्टिंग) केल्यानंतर वारंवार घसरण दिसून येत आहे. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 2150 रुपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, आज (बुधवार) शेअर इश्यू प्राइस पेक्षा 74 टक्क्यांनी घसरण होऊन 544 रुपयांवर येऊन ठेपला आहे. Paytm कडून स्टॉक्समध्ये होणाऱ्या घसरणीबाबत BSE ला स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीच्या स्टॉक्स किंवा मार्केट प्राईसवर परिणाम करेल अशाप्रकारची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पेटीएमने म्हटले आहे.

आजचे वधारणीचे शेअर्स (Today top gainers):

• हिंदाल्को (%2.53) • डॉ.रेड्डीज लॅब्स् (%2.41) • डिव्हिज लॅब्स् (%2.36) • टाटा स्टील (%2.23) • यूपीएल (%1.66)

आजचे घसरणीचे शेअर्स (Today top loosers):

• एचडीएफसी (-2.25) • कोटक महिंद्रा (-2.11) • भारती एअरटेल (-1.99) • ब्रिटानिया(-1.78) • सिप्ला(-1.76)

संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नफा कमावण्याची संधी, एचडीएफसी लवकरच आणणार देशातील पहिला डिफेन्स फंड

‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

निर्यातीसाठी ठरवलेलं टार्गेट भारत सरकारनं 9 दिवस आधीच पूर्ण केलं! 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यात यश

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश