ठाणे : आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळ्याच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. राज्यातील प्रमुख पक्षांनी युत्या-आघाड्या केल्या असताना, मराठा आंदोलनातून जन्माला आलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेनेही लोकसभेच्या निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. मराठा मोर्चाचा प्रभाव पाहता, महाराष्ट्र क्रांती सेनेने लोकसभा लढण्याची घोषणा केल्याने, निवडणुकीची रंगत दुपटीने वाढली आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा […]
Follow us
ठाणे : आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळ्याच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. राज्यातील प्रमुख पक्षांनी युत्या-आघाड्या केल्या असताना, मराठा आंदोलनातून जन्माला आलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेनेही लोकसभेच्या निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. मराठा मोर्चाचा प्रभाव पाहता, महाराष्ट्र क्रांती सेनेने लोकसभा लढण्याची घोषणा केल्याने, निवडणुकीची रंगत दुपटीने वाढली आहे.