AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rates in Maharashtra : साडे चार महिन्यानंतर इंधनदरवाढीचा भडका, महाराष्ट्रातील 10 प्रमुख शहरांचे दर एका क्लिक वर

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. 137 दिवसांनंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत.

Petrol Diesel Rates in Maharashtra : साडे चार महिन्यानंतर इंधनदरवाढीचा भडका, महाराष्ट्रातील 10 प्रमुख शहरांचे दर एका क्लिक वर
पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलतImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 8:51 AM
Share

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. 137 दिवसांनंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत. युक्रेन आणि रशिया यूक्रेन यांच्यातील युद्धाच्या परिणामामुळं देखील आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून देखील दरवाढ होतं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसह आज एलपीजीचे देखील दर वाढले आहेत. राज्यात आज पेट्रोल सर्वाधिक दर परभणी जिल्ह्यात आहेत.तर, सर्वात कमी नागपूर शहरात आहेत. परभणीतील पेट्रोलचा दर 113.50 रुपये तर डिझेलचा दर 96.17 इतका आहे. तर, गुडरिटर्न्स या वेबसाईट नुसार नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 109.84 इतका आहे. औरंगाबादमध्ये डिझेल 96.71 रुपये लीटर प्रमाणं विकलं जात आहे. तर, सर्वात स्वस्त डिझेल नागपूर शहरात 92.68 वर पोहोचलं आहे.

वाचा 10 शहरातील दर

  1. पुण्यात पेट्रोलचा दर 110 रुपये 35 पैशांवर पोहोचला आहे. तर, डिझेल 93 रुपये 14 पैशांवर गेलं आहे. वाढत्या पेट्रोलच्या किमतीनं पुणेकर हैराण झाले आहेत.
  2. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 113.50 तर डिझेलचा दर 96.17 इतका आहे. परभणीत पेट्रोल 84 पैशांनी वाढलंय तर डिझेलचा दर 83 पैशांनी वाढला आहे.
  3. तब्बल 137 दिवसानंतर पेट्रोल डिजलच्या दरांमध्ये आज वाढ करण्यात आली असून नाशिकमध्ये पेट्रोल 110.64 रुपये तर डिझेल 93.43 रुपयांनी विकलं जात आहे.
  4. नांदेड जिल्ह्यात पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 83 पैशांनी महागले आहे. पेट्रोल आजचा दर 113.14 रुपये लिटर आहे, तर काल 112.30 रुपये होते लिटर. आज डिझेल 95.84 रुपये लिटर तर काल 95.01 रुपयांना विक्री केली जात होती.
  5. रत्नागिरी जिल्ह्यात देखील पेट्रोलचे दर 84 पैसे तर डिझेल 83 पैसे वाढलं आहे. रत्नागिरीतील पेट्रोल आजचा दर 112.38 तर डिझेलचा आजचा दर 95.12 इतका आहे.
  6. मुंबई मध्ये पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 86 पैशांनी महागल आहे.तब्बल 3 महिन्या नंतर ही भाववाढ झाली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री बसलेली आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 110.82 रुपये तर डिझेलचा दर 95.00 रुपये इतका आहे.
  7. अकोला जिल्ह्यातही पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 84 पैशांनी वाढलं आहे. पेट्रोल 110.58 रुपयांना तर डिझेल 93.39 रुपयांना विकलं जात आहे.
  8. सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा दर 111.75 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 94.48 रुपयांवर पोहोचलं आहे.
  9. विदर्भातील प्रमुख शहर आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा एका लीटरचा दर 109.84 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपयांवर पोहोचला आहे.
  10. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 112.55 वर पोहोचला आहे तर डिझेलचा दर 96.71 पोहोचला आहे.

ट्विट

Price of petrol & diesel in Delhi at Rs 96.21 per litre & Rs 87.47 per litre respectively today

Petrol & diesel prices per litre- Rs 110.82 & Rs 95.00 in Mumbai; Rs 105.51 & Rs 90.62 in Kolkata; Rs 102.16 & Rs 92.19 in Chennai respectively

(File pic) pic.twitter.com/2qWpUpleBo

— ANI (@ANI) March 22, 2022

इतर बातम्या:

Petrol Diesel Prices Today : निवडणूका संपल्या, सरकारं बनली, पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली, मुंबईत पेट्रोल सव्वाशे रुपये लीटर होणार ?

SSC exam : दहावीच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न फसला, राज्यभरात 15 विद्यार्थ्यांवर कारवाई

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.