AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.  (Petrol Diesel Price Today)

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
| Updated on: May 28, 2021 | 7:23 AM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांनंतर देशात इंधनाची दरवाढ कायम  आहेदररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. देशातील तेल कंपन्यांनी नुकतंच पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर शुक्रवारी मात्र त्यात कोणाताही बदल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel Price Today 28 May 2021)

इंधनाच्या किंमती स्थिर

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील विविध शहरांमधील काल पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटरने वाढ झाली होती. आज मात्र हे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र  महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर  पेट्रोल (रुपये/लीटर)  डीज़ल (रुपये/लीटर)
नवी दिल्ली 93.68 84.61
मुंबई 99.94 91.87
कोलकाता 93.72 87.46
चेन्‍नई 95.28 89.39
नोएडा  91.29 85.08
बंगळूरु 96.80 89.70
हैदराबाद 97.36 92.24
पाटणा 95.85 89.87
जयपूर 100.17 93.36
लखनऊ 91.21 85.00
गुरुग्राम 91.54 85.19
चंदीगढ 90.11 84.27

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 99.37 ₹ 89.85
2 अकोला ₹ 99.55 ₹ 90.05
3 अमरावती ₹ 100.49 ₹ 90.94
4 औरंगाबाद ₹ 100.95 ₹ 92.81
5 भंडारा ₹ 100.22 ₹ 90.69
6 बीड ₹ 99.92 ₹ 90.38
7 बुलडाणा ₹ 100.29 ₹ 90.75
8 चंद्रपूर ₹ 99.97 ₹ 90.45
9 धुळे ₹ 99.61 ₹ 90.08
10 गडचिरोली ₹ 101.59 ₹ 92.01
11 गोंदिया ₹ 100.94 ₹ 91.37
12 मुंबई उपनगर ₹ 99.81 ₹ 91.66
13 हिंगोली ₹ 100.69 ₹ 91.14
14 जळगाव ₹ 100.86 ₹ 91.28
15 जालना ₹ 100.98 ₹ 91.39
16 कोल्हापूर ₹ 99.94 ₹ 90.41
17 लातूर ₹ 101.22 ₹ 91.64
18 मुंबई शहर ₹ 99.71 ₹ 91.57
19 नागपूर ₹ 99.70 ₹ 90.19
20 नांदेड ₹ 101.47 ₹ 91.88
21 नंदूरबार ₹ 100.45 ₹ 90.89
22 नाशिक ₹ 99.89 ₹ 90.34
23 उस्मानाबाद ₹ 100.15 ₹ 90.61
24 पालघर ₹ 99.98 ₹ 90.40
25 परभणी ₹ 102.03 ₹ 92.40
26 पुणे ₹ 99.49 ₹ 89.95
27 रायगड ₹ 99.36 ₹ 89.80
28 रत्नागिरी ₹ 100.53 ₹ 90.93
29 सांगली ₹ 99.88 ₹ 90.36
30 सातारा ₹ 100.12 ₹ 90.58
31 सिंधुदुर्ग ₹ 101.20 ₹ 91.63
32 सोलापूर ₹ 100.10 ₹ 90.56
33 ठाणे ₹ 99.44 ₹ 89.88
34 वर्धा ₹ 100 ₹ 90.47
35 वाशिम ₹ 100.34 ₹ 90.80
36 यवतमाळ ₹ 101.03 ₹ 91.46

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.  (Petrol Diesel Price Today 28 May 2021)

संबंधित बातम्या :  

HDFC ग्राहकांसाठी सूचना, ॲप डाऊनलोड करताना घ्या काळजी, अन्यथा होईल नुकसान

लॉकडाऊन काळात कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ, बांधकाम क्षेत्राला जबर फटका

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली