AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HDFC ग्राहकांसाठी सूचना, ॲप डाऊनलोड करताना घ्या काळजी, अन्यथा होईल नुकसान

अज्ञात कंपन्यांकडून किंवा व्यक्तीकडून येणारे फोन, ईमेलवरुन येणाऱ्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन डाऊनलोड करु नका. (HDFC Bank App Alert )

| Updated on: May 27, 2021 | 3:19 PM
Share
कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचे युजर्स सातत्याने वाढत आहेत. अनेकजण ऑनलाईन बँकिंगचा वापर करुन त्यांचा दैनंदिन व्यवहार करत आहेत. यामुळे सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मात्र सातत्याने वाढ होत आहे.

कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचे युजर्स सातत्याने वाढत आहेत. अनेकजण ऑनलाईन बँकिंगचा वापर करुन त्यांचा दैनंदिन व्यवहार करत आहेत. यामुळे सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मात्र सातत्याने वाढ होत आहे.

1 / 6
 HDFC Bank

HDFC Bank

2 / 6
ऑनलाईन बँकिंगसाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन कसे डाउनलोड करावे याबाबत बँकेने ग्राहकांना काही सूचना केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बँकेचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले होते. यानंतर बँकेने याबाबतची सूचना केली आहे.

3 / 6
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी स्क्रीन शेअर पर्यायाने कधीही अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करू नये. अनेकदा फसवणूक करणाऱ्या व्यक्ती या ग्राहकांना स्क्रीन शेअर करण्याचा  सल्ला देतात आणि यानंतर तुमची फसवणूक करतात. त्यामुळे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करतेवेळी स्क्रीन शेअर करु नये.

4 / 6
जर ग्राहकांनी स्क्रीन शेअर केली तर ते तुमच्या फोनचा अॅक्सेस घेतात. त्यानंतर तुमच्या फोनमधील वैयक्तिक माहिती तसेच ओटीपी जनरेट करुन तुमच्या खात्यात पैसे काढू शकता. यामुळे नेहमी योग्य ठिकाणाहून अॅप्लिकेशन डाऊनलोड करा.

5 / 6
त्यासोबत अज्ञात कंपन्यांकडून किंवा व्यक्तीकडून येणारे फोन, ईमेलवरुन येणाऱ्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन डाऊनलोड करु नका. त्याऐवजी प्ले स्टोअरवर जाऊन अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे.

त्यासोबत अज्ञात कंपन्यांकडून किंवा व्यक्तीकडून येणारे फोन, ईमेलवरुन येणाऱ्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन डाऊनलोड करु नका. त्याऐवजी प्ले स्टोअरवर जाऊन अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे.

6 / 6
Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट