सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, महिना 67700 रुपये आहे पगार; असा भरा अर्ज

या नोकरीसंदर्भात सगळ्या विशेष बाब म्हणजे इथं नोकरी अर्ज भरण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही. त्यामुळे तरुणांसाठी ही योग्य संधी आहे.

सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, महिना 67700 रुपये आहे पगार; असा भरा अर्ज
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:52 PM

Supreme Court of India Recruitment 2020: कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना नोकऱ्या गमावण्याची वेळ आली. पण आता देश अनलॉकच्या प्रक्रियेत असून नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात (SCI) नोकरी करण्याची उत्तम सुवर्णसंधी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये शाखा अधिकारी (Branch Officer) आणि कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) च्या पदासाठी भरती सुरू आहे. (sarkari naukri job vacancies in supreme court of india with good salary know how to apply)

महत्त्वाची माहिती अशी की, या पदांसाठी विज्ञान शाखेचे उमेदवार अर्ज करू शकतात. बीई किंवा बीटेक (BE/BTech) आणि कंप्यूटर शास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तर 06 नोव्हेंबर 2020 ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं आणखी स्वस्त, वाचा आजचे दर

Supreme Court Recruitment- कोणत्या पदांसाठी आहे नोकरी? शाखा अधिकारी (नेटवर्क प्रशासक) – 01 पद शाखा अधिकारी (वेब ​​सर्व्हर प्रशासक) – 01 पद शाखा अधिकारी (डेटाबेस प्रशासक) – 01 पद कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (हार्डवेअर मेंटेनन्स) – 3 पदं

काय आहे वयोमर्यादा? सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या भरतीसंदर्भात कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 वर्ष ते 30 वर्ष असायला हवी. तर शाखा अधिकारीच्या पदासाठीची वयोमर्यादा 30 ते 45 वर्ष आहे. या नोकरीसंदर्भात सगळ्या विशेष बाब म्हणजे इथं नोकरी अर्ज भरण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही. त्यामुळे तरुणांसाठी ही योग्य संधी आहे.

तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?

कशी असेल निवड प्रक्रिया ? या पदांवर भरती करण्यासाठी उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यासोबतच इंटरव्ह्यू देखील घेतला जाईल.

पगारही आहे उत्तम शाखा अधिकारीच्या पदासाठी उमेदरावाराला 67,700 रुपये प्रति महिना असा बेसिक पगार दिला जाईल तर कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदासाठी 35,400 रुपये प्रति असा पगार असेल.

कसा भराल नोकरीचा अर्ज? सुप्रीम कोर्टातील या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर फॉर्म भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.

‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पता – शाखा अधिकारी (रिक्रूटमेंट सेल), सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, तिलक मार्ग, नवी दिल्ली – 110001

(sarkari naukri job vacancies in supreme court of india with good salary know how to apply)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.