AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेट बँकेने आणली खूप पैसे कमवायची सुवर्णसंधी, डिमॅट खाते उघडून वाचवा 1350 रुपये

योनो अॅपच्या माध्यमातून डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडा आणि 1,350 रुपये बचत करा. डीमॅट खात्यामध्ये शेअर म्हणजेच समभागांव्यतिरिक्त म्युच्युअल फंड युनिट्स, डिबेंचर, बॉन्ड्स आणि सरकारी सिक्युरिटीजदेखील ठेवता येतात.(SBI brings golden opportunity to earn money, open a demat account and save Rs. 1350)

स्टेट बँकेने आणली खूप पैसे कमवायची सुवर्णसंधी, डिमॅट खाते उघडून वाचवा 1350 रुपये
एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम काय आहे: एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम अंतर्गत लोकांना 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या एफडीसाठी 0.15 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज दिले जाईल. या योजनेंतर्गत हा लाभ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर उपलब्ध होईल.
| Updated on: Mar 07, 2021 | 1:36 PM
Share

नवी दिल्ली : तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल अर्थात खूप पैसे कमवायचे असतील तर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. कोरोना महामारीच्या काळात रोजगाराचा मोठा प्रश्न बनला असताना देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय 44 कोटीहून अधिक ग्राहकांना पैसे कमविण्याची संधी देत ​​आहे. वास्तविक, बँक आपल्या योनो अॅपवर डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्याची सुविधा ग्राहकांना देत आहे. एसबीआयकडे हे खाते उघडल्यास आपण 1350 रुपये वाचवू शकता. या खात्यातून आपण पैसे कसे कमवू शकता हे जाणून घ्या. (SBI brings golden opportunity to earn money, open a demat account and save Rs. 1350)

डीमॅट खाते म्हणजे काय?

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते बँक खात्यासारखेच आहे. यात फरक फक्त इतका आहे की बँक खात्यात पैशांचा व्यवहार केले जातो, तर डिमॅट खात्यात समभागांची खरेदी-विक्री केली जाते. ज्याप्रमाणे बँकांमध्ये पैसे सुरक्षित असतात. त्याचप्रमाणे डिमॅट खात्यातील समभाग सुरक्षित असतात. त्यामुळे याबाबत चिंतेचे कुठलेच कारण नाही.

खाते उघडताना 1350 रुपये कसे वाचवायचे?

स्टेट बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर या नव्या योजनेबद्दल ट्विट केले आहे. एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की योनो अॅपच्या माध्यमातून डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडा आणि 1,350 रुपये बचत करा. बँकेच्या मते, 850 रुपयांचे खाते विनामूल्य उघडता येईल आणि पहिल्या वर्षासाठी 500 रुपये डीपी एएमसी विनामूल्य मिळवता येईल. डीमॅट खात्यामध्ये शेअर म्हणजेच समभागांव्यतिरिक्त म्युच्युअल फंड युनिट्स, डिबेंचर, बॉन्ड्स आणि सरकारी सिक्युरिटीजदेखील ठेवता येतात. एसबीआयच्या मते, सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूकीपूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

डिमॅट खाते कसे उघडावे?

– प्रथम तुमच्या मोबाईल फोनवर एसबीआयचा योनो (योनो) अ‍ॅप डाऊनलोड करा – त्यानंतर योनो अ‍ॅपवर लॉग इन करा – मग गुंतवणुकीच्या पर्यायावर जा – येथे ओपन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटच्या पर्यायावर क्लिक करा – प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा (SBI brings golden opportunity to earn money, open a demat account and save Rs. 1350)

इतर बातम्या

Share market | गुंतवरणूकदारांच्या कमाईत 6.52 लाख कोटींची वाढ, जाणूण घ्या या आठवड्यात शेअर बाजारात काय काय घडलं?

मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी 7 आणि 21 मार्चला बंद; ‘या’ मार्गाने करा प्रवास

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या