AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 रुपयांच्या शेअरचा षटकार; परतावा दिला शानदार, 1 लाखांचे झाले इतके कोटी

Multibagger Stock : कोविडनंतर काही स्टॉकनी रॉकेट भरारी घेतली. काही स्टॉकनी मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. अशाच एका स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा दिलास दिला आहे. या स्टॉकने शेअरधारकांना कोट्याधीश केले आहे. कोणता आहे हा स्टॉक, किती दिला परतावा?

6 रुपयांच्या शेअरचा षटकार; परतावा दिला शानदार, 1 लाखांचे झाले इतके कोटी
कोट्याधीश करणारा शेअर
| Updated on: May 01, 2024 | 4:25 PM
Share

कोविडनंतर असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. ट्रासफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स लिमिटेडने (TRIL) असाच काहीसा चमत्कार केला आहे. या स्टॉकमध्ये मंगळवारी जोराद विक्री सत्र आले. मे 2020 मध्ये NSE वर 6.30 रुपये प्रति शेअरपेक्षा निच्चांकी स्तरावर पोहचला होता. त्यानंतर त्यात मोठी रिकव्हरी आली. आता हा शेअर 626 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने चार वर्षांत 100 पट फायदा मिळवून दिला.

आता किती दिला परतावा

  • TRIL चा शेअर एका महिन्यात एनएसईवर 415.50 रुपयांवरुन वाढून 626.50 रुपयांवर पोहचला. त्यामुळे शेअरधारकांना 50 टक्के रिटर्न मिळाला. वार्षिकआधारावर हा मिड-कॅप स्टॉक जवळपास 238 रुपयांहून वाढून 626.50 रुपये प्रति शेअर झाला. 2024 मध्ये या शेअरमध्ये 160 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.
  • गेल्या 6 महिन्यात TRIL च्या शेअरची किंमत जवळपास 161 रुपयांहून 626.50 रुपये प्रति शेअरवर पोहचली आहे. या कालावधीत हा शेअर जवळपास 300 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. एका वर्षात हा शेअर सूसाट धावला. या शेअरने 850 टक्क्यांचा परतावा दिला आहे. चार वर्षांत या शेअरची किंमत शंभर पटीने वाढली आहे. हा शेअर मे 2020 मध्ये 6.30 रुपयांवर होता. आता तो 626.50 रुपयांवर पोहचला आहे.

करोडपती करणारा शेअर

  1. TRIL च्या शेअरमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज ही रक्कम 4 लाख रुपये झाली असती.
  2. एका वर्षापूर्वी एक लाख गुंतवले असते तर आज त्याचा परतावा 9.50 लाख मिळाला असता.
  3. कोविड काळात एक लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम आज 1 कोटी रुपये असती.
  4. या स्टॉकचा 52 आठवड्यातील निच्चांक 63.05 रुपये तर उच्चांक 769.10 रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा