AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Minimalism काय आहे ? त्याचे फायदे काय आहेत ? हे जाणून घ्या

मिनीमीलीज्म म्हणजे कमी खर्च करणे नसून जे गरजेचे आहे त्याची खरेदी करणे इतकेच आहे.याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ

Minimalism काय आहे ? त्याचे फायदे काय आहेत ? हे जाणून घ्या
shamal sawant
shamal sawant | Updated on: Jan 16, 2023 | 6:08 PM
Share

मुंबई : शॉपिंगचा आजार हा आजकाल बळकावत आहे म्हणजेच अनाठायी शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे.   शॉपिंगच्या या आजाराचे नाव आहे मिनीमीलीज्म. आता मिनीमीलीज्म म्हणजे काय ? फायदे तोटे काय हे आता जाणून घेऊया. मिनीमीलीज्म म्हणजे कमी खर्च करणे नसून जे गरजेचे आहे त्याची खरेदी करणे इतकेच आहे. मिनीमलिस्ट आणि सिंपलिस्टमध्ये अंतर आहे.

मिनीमलिस्टमध्ये कोणत्याही वस्तुचा संग्रह केला जात नाही. यामधून कोणतेही चुकीचे आयुष्य नाही तर जितकी गरज आहे त्याप्रमणे जगणे असते.म्हणजेच चांगल्या ब्रॅंडचे आणि उत्तम दर्जाचे शूज खरेदी करायचे असतील तर 2 किंवा 3 जोडी शूज खरेदी करा. 2 जोडी शूज खरेदी करणे मिनीमलिज्म असतात तर 10 जोडी शूज हे मेटोरियलीज्म म्हणून गणले जातात.

यासाठी एक थिअरी समजून घेणे गरजेचे आहे. एका टाइम फ्रेममध्ये वस्तुचा वापर करणे असते. आणि जर वापर केला नाही तर त्या वस्तूची खरेदी करणे हे वायफळ असते. जर वस्तु खरेदी केल्यानंतर शूज, कपडे, इलेक्ट्रिक डिव्हाईस या वस्तूंचा वापर केला नाही तर कमी खर्च करून आणि गरज नसलेल्या वस्तू खरेदी न करता देखील तुमचे आयुष्य योग्य प्रकारे जगू शकता.त्यामुळे यापुढे शॉपिंग करताना लक्षपूर्वक आणि काळजी घेऊन खरेदी करा.

ई-साइट्स शॉपिंग वर गेल्यास शॉपिंग करण्यासाठी आकर्षित करतात.या साइट्सवर सतत सेल लागलेले असतात. त्यामुळे आपण किंमती कमी दिसल्याने गरज नसलेल्या वस्तु देखील खरेदी करतो. मॉलमध्ये गेल्यानंतर तिथे देखील शॉपिंग फेस्ट असतात. मोठ मोठ्या ब्रॅंड्सवर सेल लागलेला दिसतो. त्यामुळे गरज असेल तरच अशा ठिकाणी जावे.

मिनीमीलीज्म कसे व्हावे हे तर आम्ही तुम्हाला सांगितले आता याचे फायदे जाणून घेऊया. मिनीमीलीज्ममुळे तुमची बचत होईल. गुंतवणूक वाढेल. जे पैसे शॉपिंगमध्ये खर्च होतात ते गुंतवणूक म्हणून ठेवावे. शॉपिंग करण्यापेक्षा फिरण्यावर पैसे खर्च केल्यास वेगळा अनुभव येतो. तसेच शॉपिंग कमी केल्यास घरात जागा देखील वाचवू शकता. अधिक सामान जमा झाल्यास हवी असलेली वस्तु सापडणार नाही. पण कमी सामान घरी असल्यास मानसिक समाधान मात्र मिळेल.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड