ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये भरती सुरू, पदवीधरांसाठी संधी, लगेच करा अर्ज
AIIMS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणाली लागणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरतीबद्दल अधिक.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली यांच्याकडून ही भरती राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नोकरीचे ठिकाण हे दिल्ली असेल. कनिष्ठ निवासी (ज्यूनियर रेजिडेंट) पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी झटपट अर्ज करावीत.
विशेष म्हणजे ही भरती एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 220 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस, बीडीएस किंवा समकक्ष पदवी असायला हवी. पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. aiimsexams.ac.in या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील मिळेल. अर्ज भरताना उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जून 2024 आहे. यानंतर आपल्याला अर्ज करता येणार नाहीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. बाकी या भरती प्रक्रियेची माहिती तुम्हाला वरती दिलेल्या बेवसाईटवर सविस्तरपणे मिळेल.
