नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज, मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, 30 हजार..

BECIL Recruitment 2024 : जर आपणही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. आता इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज, मोठी संधी, 'या' पदांसाठी भरती सुरू, 30 हजार..
job
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 1:00 PM

नोकरीच्या शोधात आहात? तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज ही करू शकता. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे थेट ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया एकून 13 पदांसाठी पार पडत आहे.

या भरती प्रक्रियेतून कार्यकारी सहाय्यकाची 11 आणि कनिष्ठ फार्मासिस्टची 2 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 30 हजार पगार मिळणार आहे.

14 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.becil.com/ या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

https://www.becil.com/uploads/vacancy/451CMSS1may24pdf-ceb6447cce549875ba1d1740ae549c6a.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.