AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात? मग मोठी संधी, सीमा सुरक्षा दलात मेगा भरती सुरू, लगेचच करा अर्ज, थेट..

BSF Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जाणार आहेत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

बारावी पास आहात? मग मोठी संधी, सीमा सुरक्षा दलात मेगा भरती सुरू, लगेचच करा अर्ज, थेट..
Border Security Force
| Updated on: Apr 13, 2024 | 2:46 PM
Share

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. बारावी पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही एक प्रकारची मोठी संधी असून लगेचच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया सीमा सुरक्षा दलाकडून राबवली जातंय. थेट सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जातील. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. भरती प्रक्रियेतून बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट एअरक्राफ्ट आणि सब इन्स्पेक्टर अशी पदे ही भरली जातील.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांना 15 एप्रिल 2024 पूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना rectt.bsf.gov.in या साईटवर जावे लागेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 25 असावे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.