AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, ‘ही’ पदे जाणार भरली, तब्बल इतक्या पदांसाठी…

AAI JE Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, 'ही' पदे जाणार भरली, तब्बल इतक्या पदांसाठी...
Airports Authority
| Updated on: Apr 13, 2024 | 1:11 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे आता नोकरी शोधण्याचे नो टेन्शन असणार आहे. मेगा भरतीला सुरूवात झाली असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेतून तब्बल 490 जागा या भरती जाणार आहेत. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. कनिष्ठ कार्यकारी पदे या भरती प्रक्रियेतून विविध विभागांमध्ये भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.

इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. GATE गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध केली जाईल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अभियांत्रिकी शिक्षण, पदवीधर आणि बारावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज ही स्वीकारली जाणार नाहीत. चला तर मग लगेचच करा अर्ज, ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://aai.aero/ या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला सविस्तर माहिती ही मिळेल.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवण्यात येणारी ही भरती एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागतील. चला तर झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

Follow Us
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा.
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली....
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास...
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला.
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं.
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा....
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच....
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर.
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....